सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
India vs Afghanistan News , मराठी बातम्या FOLLOW India vs afghanistan, Latest Marathi News India vs Afghanistan भारत-अफगाणिस्तानभारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे आणि दुसरा व तिसरा सामना अनुक्रमे १४ व १७ जानेवारी २०२४ ला होणार आहे. Read More
India vs Afghanistan T20I Live ( Marathi News ) : तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात भारताची सुरुवात काही खास झालेली नाही. ...
India vs Afghanistan T20I Live - रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आणखी एक ट्वेंटी-२० मालिका जिंकली आहे. ...
IND vs AFG 3rd T20I : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २-० अशी विजयी आघाडी घेत अफगाणिस्तानविरुद्धची मालिका जिंकलीच आहे. ...
रोहित धावांचे खाते उघडणार? कुलदीप, आवेशच्या समावेशाची शक्यता ...
यशस्वी जैस्वाल व शिवम दुबे यांनी रविवारी झालेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात अर्धशतकी खेळी करून भारताला ६ विकेट्सने विजय मिळवून दिला. ...
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० सामन्यात विराट कोहलीने १४ महिन्यांनंतर या फॉरमॅटमध्ये पुनरागमन केले. ...
या सामन्यात रोहित शर्माने विजयाबरोबरच एमएस धोनीच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. ...
तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून यजमान भारताने २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. ...