सध्या आधार सीमा शुल्क न लागणा-या आयात वस्तूंवर एकात्मिक वस्तू व सेवाकरातून (आयजीएसटी) निर्यातदारांना संपूर्ण सूट दिली जाण्याचा विचार केला जात आहे, असे एका वरिष्ठ सरकारी अधिका-याने सांगितले. ...
जिल्ह्यातील कांदा व्यापा-यावर गुरुवारी आयकर विभागाने घातलेल्या छाप्यानंतर लिलावात कांद्याचे भाव सुमारे ३० टक्क्यांनी घसरले होते. त्यामुळे शुक्रवारी काय भाव निघतात, याकडे लक्ष लागून होते, परंतु छाप्यांच्या निषेधार्थ व्यापा-यांनी लिलावांवर बहिष्कार घात ...
अधिकाधिक कंपन्यांना वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) कक्षेत आणण्यासाठी, कर विभागाच्या वतीने लवकरच देशभरात छापेमारी करण्यात येणार आहे. एका वरिष्ठ कर अधिका-याने ही माहिती दिली. ...
कल्याण-डोंबिवली पालिकेतील २७ गावांतील बेकायदा इमारती आणि चाळी उभारणाºया बिल्डरांवर प्राप्तिकर खात्याने छापे टाकण्यास सुरूवात केली आहे. या इमारती बांधण्यासाठी पैसा आला कुठून, असा सवाल करून पैशांचा स्त्रोत तपासण्यास सुरूवात झाल्याने बिल्डरमाफियांचे धाब ...
- सुरेश भटेवरानवी दिल्ली : आपले उत्पन्न २.५0 लाख अथवा त्यापेक्षा कमी म्हणजे करपात्र नसले तरी प्राप्तिकर विभागाची नोटीस कधीही आपल्या हाती पडू शकते. घर अथवा कारची खरेदी, शेअर बाजारात मोठ्या रकमेची गुंतवणूक आदी व्यवहारांवर मोदी सरकार बारकाईने लक्ष ठेवू ...
जाहीर केलेले उत्पन्न आणि मालमत्ता यांच्यात सकृतदर्शनी तफावत आढळल्याने, देशभरातील सात लोकसभा सदस्य व विविध राज्यांमधील ९८ आमदारांची प्राप्तिकर विभागाकडून चौकशी सुरू असल्याचे, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने सोमवारी सर्वोच्च न्यायालयास सांगितले. ...