लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स, मराठी बातम्या

Income tax, Latest Marathi News

आयकरच्या कक्षा वाढविणे गरिबांच्या कितपत हिताचे? - Marathi News |  How much interest is there to increase income tax? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आयकरच्या कक्षा वाढविणे गरिबांच्या कितपत हिताचे?

नवीन आयकर कायदा तयार करण्यासाठी केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली आहे. सध्या आपल्या देशातील चार टक्के लोकच आयकर भरतात. करातून मिळणाºया एकूण उत्पन्नापैकी आयकरातून मिळणाºया उत्पन्नाचा वाटा अवधा पाच टक्के आहे. हा वाटा पाच टक्क्यापासून १८ टक्के इतका वा ...

कोल्हापूर शहरातील चार नामांकित रुग्णालयांवर ‘प्राप्तिकर’चे छापे - Marathi News | Impressions of 'Income Tax' on four nominated hospitals in Kolhapur city | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर शहरातील चार नामांकित रुग्णालयांवर ‘प्राप्तिकर’चे छापे

पुणे, मुंबई येथून आलेल्या आयकर अधिकाºयांनी बुधवारी येथील नागाळा पार्क, कदमवाडी, न्यू शाहूपुरी, राजारामपुरी परिसरातील प्रसिद्ध चार डॉक्टरांची रुग्णालये, निवासस्थानांवर एकाच वेळी छापे टाकले. कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प् ...

नोटाबंदी : १.१६ लाख जणांना आयटीच्या नोटिसा - Marathi News |  NOC: 1.16 lakh IT notice notices to IT | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोटाबंदी : १.१६ लाख जणांना आयटीच्या नोटिसा

नोटाबंदीनंतर बँकेत २५ लाखांपेक्षा जास्त रकमेचा भरणा करूनही आयकर विवरणपत्र (रिटर्न) दाखल न करणाºया १.१६ लाख लोकांना आयकर विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. ...

आम आदमी पक्षाला आयकर विभागाची 30.67 कोटींची टॅक्स नोटीस - Marathi News | Tax notice of Rs 30.67 crores to Income Tax Department for Aam Aadmi Party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम आदमी पक्षाला आयकर विभागाची 30.67 कोटींची टॅक्स नोटीस

दिल्लीमधील सत्ताधारी आम आदमी पक्षाला आयकर विभागाने 30.67 कोटींची टॅक्स नोटीस पाठवली आहे. यासोबतच आयकर विभागाने अघोषित संपत्तीसंबंधी माहिती का दिली नाही अशी विचारणाही आम आदमी पक्षाकडे केली आहे. ...

जीएसटीनंतर मोदी सरकार आता इन्कम टॅक्स कायद्यात बदल करण्याच्या तयारीत - Marathi News | After GST, the Modi government is now ready to make changes in the Income Tax Act | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीएसटीनंतर मोदी सरकार आता इन्कम टॅक्स कायद्यात बदल करण्याच्या तयारीत

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करुन अप्रत्यक्ष कर व्यवस्थेत अमूलाग्र बदल केल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने आता 50 वर्ष जुन्या इन्कम टॅक्स कायद्यामध्ये बदल करण्याची तयारी सुरु केली आहे. ...

किमान अर्धा डझन भारतीयांना पनामा पेपर्सप्रकरणी प्राप्तिकराच्या नोटिसा - Marathi News | Notices of Income tax for at least half a dozen Indians in the Panama Paypers case | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किमान अर्धा डझन भारतीयांना पनामा पेपर्सप्रकरणी प्राप्तिकराच्या नोटिसा

नवी दिल्ली : पनामा पेपर्सच्या चौकशीला प्राप्तिकर विभागाने वेग दिला आहे. विदेशांमध्ये साठवून ठेवलेल्या बेकायदा संपत्तीचे मूल्यमापन नव्याने सुरू केले असून, किमान अर्धा डझन भारतीयांवर नव्या काळ्या पैशाविरोधी कायद्याखाली नोटिसा बजावल्या आहेत. ...

एनएसई ब्रोकर, अधिका-यांवर धाडी; आयकर विभागाने मारले छापे - Marathi News |  NSE broker, staff on officials; Income Tax Department killed the raids | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एनएसई ब्रोकर, अधिका-यांवर धाडी; आयकर विभागाने मारले छापे

राष्ट्रीय शेअर बाजाराशी (एनएसई) संबंधित एका ब्रोकर संस्थेच्या मुंबई आणि दिल्ली येथील मालमत्तांवर आयकर विभागाने छापे मारले आहेत. ...

राज्यात दर बुधवारी आयकर अधिकारी करदात्यांना भेटणार नाशिकमध्ये मुख्य आयकर आयुक्तांची घोषणा - Marathi News |  The Income Tax Commissioner will meet the taxpayers every Wednesday in the state, Chief Commissioner Income Tax Commissioner announced in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यात दर बुधवारी आयकर अधिकारी करदात्यांना भेटणार नाशिकमध्ये मुख्य आयकर आयुक्तांची घोषणा

नाशिक आयकर विभागाचे मुख्य कार्यालय वाणी हाउस येथे सुरू होते. सदर कार्यालय हे बुधवार (दि.१३)पासून गडकरी चौकामध्ये जनलक्ष्मी बॅँकेच्या पाठीमागे असलेल्या ‘श्री साई शोभन’ या व्यावसायिक संकुलात स्थलांतरित करण्यात आले आहे. या नूतन जागेवरील कार्यालयाचे उद्घ ...