लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयसीआयसीआय बँक

आयसीआयसीआय बँक, मराठी बातम्या

Icici bank, Latest Marathi News

मारुतीची कार घेताय? तर चिंता नको, आता घरबसल्याही मिळणार कर्ज - Marathi News | Maruti Suzuki Smart Finance launched across 30 plus cities Easy steps to get a car loan online | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मारुतीची कार घेताय? तर चिंता नको, आता घरबसल्याही मिळणार कर्ज

पाहा काय आहे स्कीम आणि जाणून घ्या कसं मिळेल घरबसल्या कर्ज ...

चंदा कोचर यांना मोठा धक्का, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली - Marathi News | SC rejects Chanda Kochhar's appeal against termination as ICICI Bank's CEO & MD | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चंदा कोचर यांना मोठा धक्का, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

SC rejects Chanda Kochhar's appeal against termination as ICICI Bank's CEO & MD : चंदा कोचर यांनी आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ पदावरून हटवण्यात आल्यानंतर या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. ...

ठेवीदारांना मोठा धक्का, एचडीएफसीसह अन्य दोन बँकांनी घटवले मुदत ठेवींवरील व्याजदर - Marathi News | Big blow to depositors, two other banks, including HDFC, cut interest rates on term deposits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ठेवीदारांना मोठा धक्का, एचडीएफसीसह अन्य दोन बँकांनी घटवले मुदत ठेवींवरील व्याजदर

Banking Sector News : मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदारांना धक्का देणारा निर्णय एचडीएफसी बँकेसह अन्य दोन बँकांनी घेतला आहे. ...

SBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले - Marathi News | Big news for SBI-ICICI and HDFC customers; Debit-credit card rules changed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले

भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) 1 ऑक्टोबरपासून डेबिट आणि क्रेडिट कार्ड संबंधी अनेक नियम बदलणार आहे. ...

ATM मधून कार्ड नसतानाही काढू शकता पैसे! जाणून घ्या, सोपी आहे पद्धत - Marathi News | Cardless cash withdrawal from ATM everything you need to know about this service | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ATM मधून कार्ड नसतानाही काढू शकता पैसे! जाणून घ्या, सोपी आहे पद्धत

खरे तर लोकांची सुरक्षितता लक्षात घेत आता अनेक बँकांनी ही सुविधा द्यायला सुरुवात केली आहे. एसबीआय, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा आणि अ‍ॅक्सिस बँक आदी कार्डलेस कॅश विड्रॉलची सुविधा देत आहेत. ...

'बॉयकॉट चायना' सुरू असतानाच चीनच्या सरकारी बँकेने विकत घेतले ICICI बँकेचे शेअर्स - Marathi News | Amid boycott china movement peoples bank of china buys stake into icici bank   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बॉयकॉट चायना' सुरू असतानाच चीनच्या सरकारी बँकेने विकत घेतले ICICI बँकेचे शेअर्स

चीनची केंद्रीय बँक आता अमेरिकेऐवजी भारतासारख्या इतर देशात गुंतवणूक वाढवत आहे. पीपल्स बँक ऑफ चायना ही म्यूचुअल फंड आणि विमा कंपन्यांसह, ICICI बँकेत 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या 357 संस्थात्मक गुंतवणूकदारांपैकी एक आहे. ...

मोरगाव रस्त्यावर गार्ड स्टोनला धडकल्याने दुचाकीचा अपघात; बँक कर्मचारी जागीच ठार - Marathi News | Bank employee death in accident on morgaon road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोरगाव रस्त्यावर गार्ड स्टोनला धडकल्याने दुचाकीचा अपघात; बँक कर्मचारी जागीच ठार

याअपघातात मृत्युमुखी पडलेले दुचाकीस्वार आयसीआयसीआय बँकेच्या मुर्टी शाखेत कार्यरत होते. ...

चंदा कोचर यांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार - Marathi News | High court refused to give relief to Chanda Kochhar pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चंदा कोचर यांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

बँकेने चंदा कोचर यांच्या विरोधात केलेल्या बडतर्फीच्या कारवाईला चंदा कोचर यांनी हायकोर्टात आव्हान दिलं होतं. ...