लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयसीसी

आयसीसी

Icc, Latest Marathi News

India vs England Test: दारुण पराभवानंतरही भारतीय संघ अव्वल - Marathi News | India vs England Test: India is still on the top of icc test ranking | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test: दारुण पराभवानंतरही भारतीय संघ अव्वल

या मालिकेपूर्वी भारताचे 125 गुण होते. या मालिकेत पराभव झाल्यामुळे भारताचे 115 गुण झाले आहेत, पण तरीही भारत अव्वल स्थानावर कायम आहे. ...

ICC Test rankings: मालिका पराभवाचा भारताला धक्का; इंग्लंडला बढती - Marathi News | ICC Test rankings: India lose 10 points; England climb on fourth spot | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Test rankings: मालिका पराभवाचा भारताला धक्का; इंग्लंडला बढती

ICC Test rankings: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघाला आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत धक्का बसला. ...

आयसीसी चॅम्पियनशीपसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ श्रीलंकेचा दौरा करणार - Marathi News | The Indian women's cricket team will be touring Sri Lanka for the ICC championship | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी चॅम्पियनशीपसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ श्रीलंकेचा दौरा करणार

भारतीय महिला क्रिकेट संघ आयसीसी महिला चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या सत्रातील लढतीसाठी ११ ते १६ सप्टेंबरदरम्यान श्रीलंकेचा दौरा करणार आहे, अशी माहिती आयसीसीने सोमवारी दिली. ...

विराट कोहली अव्वल स्थानी कायम - Marathi News | Virat Kohli remains in top position in icc test ranking | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली अव्वल स्थानी कायम

या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर भारताचा फिरकीपटू रवींद्र जडेजा आहे. जडेजाला आतापर्यंत इंग्लंड दौऱ्यातील एकाही सामन्यात खेळवण्यात आलेले नाही. ...

आपण याला पाहिलंत का... आयसीसीने पोस्ट केला मॅच फिक्सरचा फोटो - Marathi News | Did you see ... Photo of Match Fixer posted by ICC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आपण याला पाहिलंत का... आयसीसीने पोस्ट केला मॅच फिक्सरचा फोटो

ही व्यक्ती मॅच फिक्सर आहे. आतापर्यंत बरेच सामने त्याने फिक्स केले आहेत. त्यामुळे सध्या तो आयसीसीच्या रडारवर आहे. ...

विराट कोहलीने मिळवला पुन्हा अव्वल क्रमांक - Marathi News | Virat Kohli reclaims top spot in icc ranking | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीने मिळवला पुन्हा अव्वल क्रमांक

तिसऱ्या कसोटी सामन्यात मात्र त्याने दोन्ही डावांत धडाकेबाज फलंदाजी केली आणि त्यामुळे त्याने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. ...

जे 38 वर्षांत कुणालाच नाही जमले, ते जेम्स अँडरसनने करून दाखवले! - Marathi News | James Anderson climb on 900+ mark | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जे 38 वर्षांत कुणालाच नाही जमले, ते जेम्स अँडरसनने करून दाखवले!

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत यजमानांनी निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. लॉर्ड्स कसोटी गाजली ती जेम्स अँडरसनच्या विक्रमी कामगिरीने. ...

विराट कोहलीने गमावले अव्वल स्थान - Marathi News | Virat Kohli lost top spot in icc ranking | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीने गमावले अव्वल स्थान

निराशाजनक कामगिरीमुळे विराटची 15 गुणांनी घसरण झाली आणि तो आता 919 गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.  ...