लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयसीसी

आयसीसी, मराठी बातम्या

Icc, Latest Marathi News

पाकिस्तानसह न्यूझीलंडनेही World Cup 2023 स्पर्धेसाठीच्या थेट पात्रतेच्या दिशेनं टाकलं पाऊल; इतरांचं काय? - Marathi News | Pakistan and New Zealand strengthened their chances of direct qualification for the ICC Men's Cricket World Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानसह न्यूझीलंडनेही World Cup 2023 स्पर्धेसाठीच्या थेट पात्रतेच्या दिशेनं टाकलं पाऊल

ICC Men's Cricket World Cup Super League पाकिस्तानपाठोपाठ न्यूझीलंड संघाने भारतात २०२३ मध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या थेट पात्रतेच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. ...

Asia Cup 2022: "मलिक आ ही गए", हसन अलीला पाकिस्तानी संघात स्थान मिळणार?, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस - Marathi News | Asia Cup 2022 A lot of memes are going viral on social media about Hasan Ali replacement in Pakistan's squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहिन आफ्रिदीच्या जागी हसन अलीला संधी मिळणार?, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

आशिया चषक २०२२ पूर्वी पाकिस्तानच्या संघाला मोठा झटका बसला आहे. ...

Asia Cup 2022: शाहिन आफ्रिदीच्या दुखापतीमुळे 'या' खेळाडूची पाकिस्तानच्या संघात लागणार वर्णी - Marathi News | shaheen Afridi injury could open door for Hasan Ali to return in pakistan team for asia cup 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहिन आफ्रिदीच्या दुखापतीमुळे 'या' खेळाडूची पाकिस्तानच्या संघात लागणार वर्णी

आशिया चषक २०२२ चे बिगुल वाजण्याआधीच पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. ...

ENG vs SA: आता क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी मोजावे लागणार १७ लाख रूपये; जाणून घ्या कारण - Marathi News | 17 lakh rupees ticket to watch ENG vs SA cricket match at Lord's stadium in england  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी मोजावे लागणार १७ लाख रूपये; जाणून घ्या कारण

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये १७ ऑगस्टपासून पहिली कसोटी खेळवली जाणार आहे. ...

ICC FTP for 2023-27 announced : ICC ने आयोजित केल्यात India vs Pakistan च्या सहा लढती; जाणून घ्या कट्टर प्रतिस्पर्धी कधी भिडणार  - Marathi News | ICC FTP for 2023-27 announced : India's confirmed schedule (Home/Away), Six high voltage match between India and Pakistan, know the full schedule here | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC ने आयोजित केल्यात India vs Pakistan च्या सहा लढती; जाणून घ्या कट्टर प्रतिस्पर्धी कधी भिडणार 

ICC FTP for 2023-27 announced - आयसीसीने बुधवारी २०२२ ते २०२७ या कालावधीतील पुरुष क्रिकेट संघाचे Future Tour Program ( FTP) जाहीर केले. १२ सदस्य संघांच्या वेळापत्रकात एकूण ७७७ आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात येणार आहेत. ...

Breaking : टीम इंडिया खेळणार ४४ कसोटी, ६३ वन डे व ७६ ट्वेंटी-२० सामने; ३० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत दिसणार बदल   - Marathi News | Men’s Future Tour Program for 2023-27 announced : India to battle against Australia for five-match Test series after 30 years, India will be playing 44 Tests, 63 ODI and 76 T20I from Aug 18, 2022 to February 2027 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया खेळणार ४४ कसोटी, ६३ वन डे व ७६ ट्वेंटी-२० सामने; ३० वर्षांनंतर होतोय मोठा बदल

Men’s Future Tour Program for 2023-27 announced - आयसीसीने बुधवारी २०२२ ते २०२७ या कालावधीतील पुरुष क्रिकेट संघाचे वेळापत्रक जाहीर केले. ...

Rudi Koertzen : दिग्गज अम्पायर रुडी कर्टझन यांचे अपघातात निधन, ३३१ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केली होती पंचगिरी!   - Marathi News | Former umpire Rudi Koertzen passed away in Car Crash, he has officiated 331 matches as an umpire in International cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिग्गज अम्पायर रुडी कर्टझन यांचे अपघातात निधन, ३३१ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केली होती पंचगिरी!

Former umpire Rudi Koertzen passed away : सर्वात लोकप्रिय अम्पायर्सपैकी एक असलेले दक्षिण आफ्रिकेचे रुडी कर्टझन आणि अन्य तीन जणांचा कार अपघातात निधन झाले. ...

CWG 2022:ऑस्ट्रेलियाविरूद्ध राधा यादवने फिल्डिंगमध्ये केली कमाल; ICC नेही ठोकला सलाम  - Marathi News | Radha Yadav brilliant fielding in the final match between India and Australia, video goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाविरूद्ध राधा यादवने फिल्डिंगमध्ये केली कमाल; ICC नेही ठोकला सलाम 

भारतीय महिला क्रिकेट संघाला राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ च्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. ...