शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : WTC Points Table: इंग्लंडला नमवून दक्षिण आफ्रिका फायनलच्या उंबरठ्यावर, दुसऱ्या स्थानासाठी भारताची 'कसोटी'!

क्रिकेट : India vs Pakistan Final WTC 23 scenarios :... तर भारत-पाकिस्तान यांच्यात जेतेपदाची लढत रंगणार, क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी पर्वणी!

क्रिकेट : SL vs PAK 1st Test : पाकिस्तानमुळे टीम इंडिया कसोटी वर्ल्ड कप फायनल नाही खेळू शकणार; श्रीलंकेवर मिळवला ऐतिहासिक विजय

क्रिकेट : World Test Championship 2023: टीम इंडिया जागतिक कसोटीची फायनल कशी गाठणार?; रोहित शर्मासमोर अशक्य आव्हान

क्रिकेट : ICC WTC IND vs ENG 5th Test : कसोटी वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची भारताला अजूनही संधी; इंग्लंड कसोटीवर गणित अवलंबून

क्रिकेट : Stats : 225 चौकार, 24 षटकार!, कसोटी क्रिकेटमध्ये घडला चमत्कार; ENG vs NZ सामन्याने मोडले अनेक विक्रम

क्रिकेट : IND vs SL, 2nd Test Live Updates : WTC Point Tableमध्ये भारताची मुसंडी, अनेक विक्रमांना गवसणी अन् Rohit Sharmaची मन जिंकणारी कृती

क्रिकेट : WTC 23 standings : जोहान्सबर्गवरील पराभव टीम इंडियाला महागात पडणार?; विराट अँड कंपनी आता कशी WTC Final मध्ये पोहोचणार?, बिघडलं गणित

क्रिकेट : टीम इंडियानं ओव्हल जिंकून इंग्लंडसोबत पाकिस्तानलाही दिलाय धक्का; जागतिक कसोटीत घेतलीय मोठी आघाडी

क्रिकेट : WTC Points Table : असं कसं घडलं?; टीम इंडिया, इंग्लंडचे १४ गुण तरीही १२ गुण असलेला पाकिस्तान टॉप!