शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : पाचव्या दिवशी लॉर्ड्सवर बाजी मारणं सोपं नाही, या तीन गोष्टी ठरणार भारतीय संघासाठी निर्णायक

क्रिकेट : वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी

क्रिकेट : WTC Points Table : इंग्लंड टॉपला; बांगलादेश अन् श्रीलंका संघ ठरला टीम इंडियापेक्षा भारी!

क्रिकेट : पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी

क्रिकेट : ३४ षटकांनंतर नवा चेंडू, ५ बॅकअप खेळाडू, क्रिकेटमधील हे नियम आता बदलणार, ICCने दिली मान्यता

क्रिकेट : चार वेळा सेंच्युरीसह Five Wicket Haul चा पराक्रम; एक नजर आर. अश्विनच्या खास रेकॉर्ड्सवर

क्रिकेट : Mehidy Hasan Miraz चा खास पराक्रम; जड्डूसह बेन स्टोक्सच्या क्लबमध्ये मारली एन्ट्री

क्रिकेट : 'WTC' चे दहा वाघ! अश्विन-लायनचे वर्चस्व; स्टार्क-बुमराहचाही दबदबा, ऑस्ट्रेलियन्स वरचढ

क्रिकेट : तब्बल १८ वर्षांनंतर IND vs PAK कसोटी होणार? पाकिस्तानला करावा लागेल मोठा संघर्ष

क्रिकेट : घे भरारी! इंग्लंडचं नाक ठेचून भारतीय संघाची WTC मध्ये अव्वल स्थानावर पकड मजबूत