शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : दक्षिण आफ्रिकेच्या पाकिस्तानवरील विजयाने भारताला फायदा, WTCच्या गुणतक्त्यात मोठी उलथापालथ

क्रिकेट : Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला

क्रिकेट : भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले

क्रिकेट : WTC Points Table : दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत पाकिस्तानी संघानं टीम इंडियालाही दिला दणका, ते कसं?

क्रिकेट : PAK vs SA : DRS ड्रामा! मग LIVE मॅचमध्ये रमीझ राजानं काढली बाबर आझमची लाज; व्हिडिओ व्हायरल

क्रिकेट : ICC WTC 2025-27 Points Table : टीम इंडियापेक्षा श्रीलंका भारी! ४ मॅचनंतरही वेस्ट इंडिजची पाटी कोरी

क्रिकेट : IND vs WI : जड्डूचा मोठा पराक्रम; टेस्टमधील सचिन तेंडुलकरचा महारेकॉर्ड धोक्यात!

क्रिकेट : IND vs WI 1st Test Day 2 Stumps: जड्डूसह ३ शतकवीर! दुसरा दिवसही टीम इंडियानं गाजवला

क्रिकेट : IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)

क्रिकेट : IND vs WI ...अन् गिलची 'फिफ्टी' ठरली ऐतिहासिक; गावसकरांच्या ४७ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी