लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वन डे वर्ल्ड कप

ICC One Day World Cup Matches

Icc one day world cup, Latest Marathi News

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 
Read More
IND vs NZ: 'स्वार्थी' विराट... चाहत्यांचा राग अनावर, सामना जिंकूनही नेटकऱ्यांचा संताप, असं घडलं तरी काय? - Marathi News | Selfish Virat Kohli Trending on Social Media after Ind vs NZ World Cup 2023 match Suryakumar Yadav Controversy Century Greed watch twitterati post | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ: 'स्वार्थी' विराट... चाहत्यांचा राग अनावर, सामना जिंकूनही संताप, नक्की काय घडलं?

Selfish Virat Kohli Trending : भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवला, पण विराटच्या कृतीमुळे तो टीकेचं लक्ष्य ठरलाय ...

२० वर्षांचा 'दुष्काळ' संपला! न्यूझीलंडला पराभवाचा 'पंच' मारून टीम इंडिया 'टेबल टॉपर'! - Marathi News | IND vs NZ Live Updates Team India beat New Zealand after 20 years in World Cup 2023 as loss drought is over Virat Kohli misses century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२० वर्षांचा 'दुष्काळ' संपला! न्यूझीलंडला पराभवाचा 'पंच' मारून टीम इंडिया 'टेबल टॉपर'!

किंग कोहलीची 'क्रिकेटच्या देवा'शी बरोबरी हुकली! ...

IND vs NZ: अरे देवा.. धाव घेण्यावरून गोंधळ, सूर्यकुमार रन-आऊट! हाच 'टर्निंग पॉईंट' ठरणार? - Marathi News | IND vs NZ live updates Confusion over the taking run with Virat Kohli and Suryakumar run-out can this be the turning point | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ: अरे देवा.. धाव घेण्यावरून गोंधळ, सूर्यकुमार रन-आऊट! हाच 'टर्निंग पॉईंट' ठरणार?

Suryakumar Yadav Run Out, Virat Kohli: विराटने धाव घेण्यास नकार दिल्याने सूर्याने दिलं 'बलिदान' ...

Video: सॉल्लिड.. अफलातून.. जबराट !! रोहित शर्माच्या 'त्या' सिक्सरची चाहत्यांमध्ये तुफान चर्चा - Marathi News | IND vs NZ Live Updates Rohit Sharma Six to Matt Henry on front foot viral video World Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: सॉल्लिड.. अफलातून.. जबराट !! रोहित शर्माच्या 'त्या' सिक्सरची चाहत्यांमध्ये तुफान चर्चा

Rohit Sharma Six: रोहित शर्माने आजच्या सामन्यात ४ षटकार खेचले ...

Video: हास्यकल्लोळ ! कुलदीप यादवच्या 'त्या' चेंडूनंतर रोहित शर्माला हसू अनावर, नक्की काय घडलं? - Marathi News | IND vs NZ Live Updates Kuldeep Yadav rapid speed bowling to Daryl Mitchell made Rohit Sharma laughed out loud World Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: हास्यकल्लोळ! कुलदीपच्या 'त्या' चेंडूवर रोहितला हसू अनावर, नक्की काय घडलं?

Rohit Sharma Kuldeep Yadav: रोहित मैदानातच अक्षरश: पोट धरून हसताना दिसला.. कुलदीपनेही स्मितहास्य केलं ...

PAK vs AFG सामन्यात अफगाणिस्तानच फेव्हरेट; रमीझ राजाचा पाकिस्तानला घरचा आहेर - Marathi News | icc odi world cup 2023 former cricketer Ramiz Raja tips Afghanistan as favorites against Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PAK vs AFG सामन्यात अफगाणिस्तानच फेव्हरेट; रमीझ राजाचा पाकिस्तानला घरचा आहेर

वन डे विश्वचषकात सोमवारी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. ...

"आम्ही वर्ल्ड कपमध्ये अजून जिवंत आहोत", PAK vs AFG मॅचपूर्वी आफ्रिदीने सांगितली रणनीती - Marathi News | Shaheen Afridi of Pakistan shares his strategy against Afghanistan ahead of PAK vs AFG match in icc odi world cup 2023 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"आम्ही वर्ल्ड कपमध्ये अजून जिवंत", PAK vs AFG मॅचपूर्वी आफ्रिदीने सांगितली रणनीती

icc odi world cup 2023 : वन डे विश्वचषकातील २२ वा सामना पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. ...

Video: 'दांडी - यात्रा'... 'सुपरफास्ट' शमीच्या दोन चेंडूत दोन विकेट्स, स्टंपच्या कोलांट्या उड्या ! - Marathi News | Ind vs NZ Live Updates Mohammed Shami clean bowled batsman 2 wickets in 2 balls world cup 2023 viral video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: 'दांडी - यात्रा'... 'सुपरफास्ट' शमीच्या दोन चेंडूत दोन विकेट्स, स्टंपच्या कोलांट्या उड्या !

Mohammed Shami, IND vs NZ : शमीने पहिल्याच सामन्यात घेतले ५ बळी ...