Husband and Wife Relationship, मराठी बातम्या FOLLOW Husband and wife, Latest Marathi News पती - पत्नी Husband and Wife Relationship- वैवाहिक संबंधातील जोडीदार, नात्यातले प्रश्न आणि सहजीवन याविषयी सर्वकाही. Read More
सोलापूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेचं तिच्या पतीने मुंडन केलं आणि भुवयाही काढल्या. हे फक्त अनैतिक संबंधांची वाच्यता केली म्हणून करण्यात आलं. ...
अवकाळी पावसामुळे अचानकपणे वीज खंडित झाली, दरम्यान पुन्हा वीज पुरवठा सुरळीत झाल्यावर पंख्यातून पती-पत्नीला विजेचा धक्का बसला ...
दोघांचे लग्न झाले असून कौटुंबिक वादातून बदनामी करण्याच्या उद्देशाने बलात्कार सारखा खोटा आरोप तरुणीने केला आहे, असे वकिलांनी सांगितले आहे ...
दहा वर्षांपासून गोरख काळभोर आणि शोभा काळभोर यांच्यामध्ये अनैतिक संबंध असून याच कारणावरून पती पत्नीसारखे भांडण देखील होत असे ...
दोघांना ७ वर्षांचा मुलगा असून दत्ता काही कामधंदे करत नव्हता, तसेच त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे ...
५० तासांपासून शालिनी पती प्रणवच्या घराबाहेर धरणे आंदोलन करत होती. त्यात मध्यस्थांकडून हा वाद मिटवून तोडगा काढण्यात आला आहे ...
या दोघांचीही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी पूर्ण होत आहे. ...
Trending Video: या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ...