हृतिक रोशन, मराठी बातम्या FOLLOW Hrithik roshan, Latest Marathi News
सबा आजादचा रॅम्पवर विचित्र नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावर त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. ...
हा नक्कीच ड्रग्सचा परिणाम...नेटकऱ्यांच्या कमेंट्स ...
दिग्दर्शक अयान मुखर्जी लवकरच 'वॉर 2' चे शुटींग सुरू करेल. ...
Saba Aazad : अभिनेता हृतिक रोशनसोबतच्या नात्यामुळे ट्रोल होण्यावर आता सबा आझादने मौन सोडले आहे. अभिनेत्री म्हणाले की, हे ऐकून खूप वाईट वाटतं. ...
वैयक्तिक आयुष्यामुळे लोक माझ्या कामाकडे दुर्लक्ष करत आहेत ...
Fighter Movie: 'फायटर'ची टीम, हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणसह इटलीमधील काही खास लोकेशन्सवर एक नव्हे तर दोन गाण्यांचे शूटिंग करणार असल्याचं कळतंय. ...
Hritik Roshan And Saba Aazad : अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझाद हे बी-टाऊनमधील चाहत्यांच्या आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. दोघेही अनेकदा एकमेकांसोबत स्पॉट केले जातात आणि सोशल मीडियावर रोमँटिक फोटो शेअर करून कपल गोल देखील देतात. ...
‘ग्रीक गॉड’ अर्थात अभिनेता हृतिक रोशनचा मोहेंजोदडो हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला होता. ...