लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉटेल

हॉटेल, मराठी बातम्या

Hotel, Latest Marathi News

हॉटेलचालकांनो, सावधान! एक दोन नव्हे तर अनेकांचा कारवाईसाठी असणार तुमच्यावर कडक 'वॉच' - Marathi News | Hoteliers, beware! Action taken by many municipalities officers not one or two | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॉटेलचालकांनो, सावधान! एक दोन नव्हे तर अनेकांचा कारवाईसाठी असणार तुमच्यावर कडक 'वॉच'

हॉटेल चालु ठेवण्यास मान्यता मिळाली असली तरी नियमांचे काटेकोर पालन न करणाऱ्यांवर महापालिकेचा जागता पहारा राहणार आहे. ...

पुण्यातील दीड लाख हॉटेल कर्मचाऱ्यांचा रोजगार संकटात; राज्य सरकारच्या 'त्या' निर्णयाचा फटका - Marathi News | One and a half lakh hotel employees in Pune district in crisis; The blow of 'that' decision of the state government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील दीड लाख हॉटेल कर्मचाऱ्यांचा रोजगार संकटात; राज्य सरकारच्या 'त्या' निर्णयाचा फटका

हॉटेलमधील कर्मचारी, आचारी यांची संख्या त्या प्रमाणात कमी होणार ...

ग्राहकांची प्रतिक्षा अखेर संपली....हॉटेल, बार रात्री दहापर्यंत सुरू - Marathi News | The wait for customers is finally over .... hotels, bars starting till ten at night | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ग्राहकांची प्रतिक्षा अखेर संपली....हॉटेल, बार रात्री दहापर्यंत सुरू

अहमदनगर : जिल्ह्यातील हॉटेल, बार, रेस्टॉरंटस् सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मंगळवारी एका आदेशान्वये परवानगी दिली आहे. या आदेशामुळे ग्राहक आणि हॉटेल चालकांच्या आनंदात भर पडली आहे. ...

हॉटेल, रेस्टॉरन्ट व बारला व्यवसायात १२०० कोटींचा फटका - Marathi News | 1,200 crore hit hotel, restaurant and bar business | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हॉटेल, रेस्टॉरन्ट व बारला व्यवसायात १२०० कोटींचा फटका

Hotel, Corona, Nagpur News जवळपास सहा महिन्यात व्यापाऱ्यांना १२०० कोटींच्या व्यवसायाचा फटका बसल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली. ...

हॉटेल्सची वेळमर्यादा गैरसोयीची - Marathi News | Inconvenient time limits of hotels | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हॉटेल्सची वेळमर्यादा गैरसोयीची

येवला : गेली सहा महिने बंद असलेली हॉटेल्स , रेस्टॉरंट, बार उघडले असले तरी हॉटेल्स खुले ठेवण्यासाठी दिलेली सायंकाळी ... ...

उल्हासनगरात हॉटेल, बार, उपहारगृह राहणार रात्री १० वाजेपर्यंत उघडे, आयुक्तांचा आदेश - Marathi News | Hotels, bars, restaurants will remain open in Ulhasnagar till 10 pm, Commissioner orders | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात हॉटेल, बार, उपहारगृह राहणार रात्री १० वाजेपर्यंत उघडे, आयुक्तांचा आदेश

Ulhasnaar News : उल्हासनगरातील बार, हॉटेल, उपहारगृह व फूड कोर्ट ५० टक्के क्षमतेने सकाळी ९ ते रात्री १० वाजे पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी काढला आहे. ...

पुण्यात हॉटेल चालकांची कर्मचारी संख्या 'गॅस'वर; गाडा रुळावर येण्यास महिन्याचा कालावधी तरी लागणार  - Marathi News | Staff of hotel operators on 'gas'; It will take at least a month for the train to get on track in the pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात हॉटेल चालकांची कर्मचारी संख्या 'गॅस'वर; गाडा रुळावर येण्यास महिन्याचा कालावधी तरी लागणार 

जिल्ह्यातील अडीच लाख कर्मचाऱ्यांपैकी अवघे २५ हजार कर्मचारी उपलब्ध ...

टेबलावरील मेनूकार्डऐवजी अ‍ॅप; खवैय्यांची नोंद अन् डिजिटल पेमेंट  - Marathi News | App instead of menu card on table; Eaters Register and Digital Payment | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :टेबलावरील मेनूकार्डऐवजी अ‍ॅप; खवैय्यांची नोंद अन् डिजिटल पेमेंट 

सहा महिन्यानंतर सोलापुरातील रेस्टॉरंट सुरू; सहकुटुंब हॉटेलिंगचा आनंद ...