ही घटना लोहमांडी येथे घडली. येथे कोसीकलान येथील रहिवासी सुमायला आपल्या माहेररी आली होती. तिच्यासोबत तिचा दीड वर्षाचा मुलगा हसनही होता. घरात खेळत असताना मुलाने कुकर त्याच्या डोक्यावर ठेवले. यामुळे त्याचे डोके कुकरमध्ये अडकले... ...
कोरोना संकटाची तिसरी लाट बालकांना धोकादायक असल्याचे बोलल्या जात आहे. ही लाट थोपविण्यासाठी तसेच येणाऱ्या प्रत्येक रुग्णांवर उपचार करण्यासाठी येथील बालरुग्ण विभागाने अतिदक्षता विभागात अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह बेडचीही व्यवस्था केली आहे. त्यामुळे कोरोना ...
Police Attack Case : आरोपी गणेश मारूती भगत, रूपेश राजाराम भगत या दोघांनी पोलिस पाटील कवाड येथे कामानिमित्त आले असता त्याठिकाणी गाठून या दोघांनीही लाकडी दाडक्यानी लाथाबूक्यांनी मारहाण करून पोलीस पाटील यांना गंभीर जखमी केले. ...
देशातील एकूण नव्या कोरोना बाधितांपैकी 36 हजारांहून अधिक नवे रुग्ण केवळ केरळ आणि महाराष्ट्रातून समोर आले आहेत. म्हणजेच देशातील 79 टक्के नवे कोरोना रुग्ण केवळ या दोन राज्यांतूनच समोर आले आहेत. ...
ममता बॅनर्जी सरकारने या गृहप्रकल्पासाठी 10 एकर जमीन अधिग्रहण करण्याच्या सूचना केल्या आहेत. या जमिनीवर डॉक्टर्स आणि नर्सेस यांना घरं बांधण्यात येतील. या जमिनीसाठी त्यांना एकही रुपया द्यावा लागणार नाही, मोफत ही जमीन दिली जाणार आहे. ...