हॉस्पिटलमधील बायो वेस्ट संकलन व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. असे असूनही सनफ्लॉवर हॉस्पिटलमधील बायो वेस्ट सामान्य कचऱ्यात टाकत असल्याचे आढळून आले. ...
आर्वी येथील डॉ. कदम यांच्या रुग्णालयातील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात आर्वी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून डॉ. रेखा कदम, डॉ. नीरज कदमसह काही परिचारिकांना अटक केली होती. ...
जिल्ह्याचे प्रमुख शासकीय रुग्णालय असलेल्या सीपीआरमध्ये एकीकडे रूग्ण उपचार घेत असताना बाहेर असणाऱ्या नातेवाईकांची मात्र परवड सुरू आहे. या ठिकाणी किमान एखादी धर्मशाळा उभारावी अशी मागणी होत आहे. ...
या रुग्णालयासाठी राज्य शासनाने डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचारी यांची पदे मंजूर केली आहे. मात्र, यापैकी केवळ दोन नर्सेस, एक डॉक्टर व तीन लिपिक इतकेच मनुष्यबळ मिळाले आहे. यांच्या भरवशावर रुग्णालय सुरू होणे शक्य नाही. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने सु ...
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फत २० जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत प्रत्येकी तीन सदस्यांच्या एकूण चार समित्या गठित करून जिल्ह्यात धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील ५० सोनोग्राफी केंद्र व ३३ गर्भपात केंद्रां ...
पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, केंद्र शासनातर्फे सिंदेवाही येथे २० बेडच्या कोविड सेंटरला मान्यता मिळाली. त्याचेही बांधकाम सुरू होईल. दिव्यांग व्यक्तींची स्थानिक स्तरावर तपासणी करून प्रमाणपत्रासाठी शिबिर घेण्याच्या सूचना केल्या होत्या. यापूर्वी प्रमाण ...
सोनोग्राफी सेंटरचा प्रतिकुल शेरा न पाठविण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी करुन ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने भोर येथील उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकाला रंगेहाथ पकडले ...