लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

हृदयद्रावक! ७ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; खांद्यावर मृतदेह ठेवून बाप १० किमी चालला - Marathi News | chhattisgarh surguja father carried daughter dead body on shoulder shocking incident in ambikapur t s singhdeo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! ७ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; खांद्यावर मृतदेह ठेवून बाप १० किमी चालला

नर्सनं दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा करण्यात आला आरोप. आरोग्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश. ...

शिपायाला बेदम मारहाण.. रुग्णाने काढला व्हिडिओ अन् डॉक्टर अडकला - Marathi News | after the video viral the doctor held for brutally beaten attendant and racist abuse | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शिपायाला बेदम मारहाण.. रुग्णाने काढला व्हिडिओ अन् डॉक्टर अडकला

हा व्हिडिओ चित्रित झाला नसता तर डॉक्टरचा हा महाप्रताप पुढे आला नसता आणि सर्वसामान्य परिचर आपल्या मारहाणीची तक्रार देण्यासाठी पोलिसातही गेला नसता. आदिवासी संघटनांनी हा व्हिडिओ पाहून आंदोलनाचा इशारा दिला आणि डॉक्टर गजाआड झाला. ...

अठरा महिन्यांच्या बालकाने गिळला चाव्यांचा जुडगा; अवघ्या अर्ध्या तासात डॉक्टरांनी केले यशस्वी उपचार - Marathi News | An eighteen month old baby swallowed a bunch of bites Successful treatment by the doctor in just half an hour | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अठरा महिन्यांच्या बालकाने गिळला चाव्यांचा जुडगा; अवघ्या अर्ध्या तासात डॉक्टरांनी केले यशस्वी उपचार

बालकावर बारामतीच्या डॉक्टरांनी तत्परतेने अवघ्या अर्ध्या तासात ‘ब्रॉन्कोस्कोपी’ करीत श्वासनलीकेच्या वर अडकलेला चाव्यांचा जुडगा बाहेर काढला ...

शिपायाला बेदम मारहाण करणारा 'तो' वैद्यकीय अधिकारी अखेर अटकेत - Marathi News | medical officer held under atrocity act for brutally beaten attendant and racist abuse | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शिपायाला बेदम मारहाण करणारा 'तो' वैद्यकीय अधिकारी अखेर अटकेत

ही संतापजनक घटना मंगळवारी घडली असून या मारहाणीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. यात डॉक्टर काठीने व लाथा-बुक्क्यांनी शिपाई उईके यांना अमानुषपणे मारहाण करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.  ...

Video: वैद्यकीय अधिकाऱ्याने केली शिपाईला मारहाण; भंडाऱ्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील घटना - Marathi News | Medical officer beats Worker; Incidents at Bhandara Primary Health Center | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वैद्यकीय अधिकाऱ्याने केली शिपाईला मारहाण; भंडाऱ्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील घटना

तुमसर तालुक्यातील गोबरवाहीमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

रात्री इमारतीचे छत कोसळून चार जखमी तर एकाची प्रकृती गंभीर - Marathi News | The roof of the building collapsed, injuring four and one in critical condition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रात्री इमारतीचे छत कोसळून चार जखमी तर एकाची प्रकृती गंभीर

Slap Collapsed : नालासोपाऱ्याच्या हनुमान नगर येथील घटना ...

संतापजनक! रुग्णालयांनी 5 जिवंत लोकांना दाखवलं मृत; कोरोना मृतांना मिळणाऱ्या पैशासाठीही अर्ज - Marathi News | kanpur hospitals alive people declared dead on paper uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक! रुग्णालयांनी 5 जिवंत लोकांना दाखवलं मृत; कोरोना मृतांना मिळणाऱ्या पैशासाठीही अर्ज

रुग्णालयाने 5 जिवंत लोकांना मृत दाखवलं आणि कोरोना मृतांना मिळणाऱ्या पैशासाठी देखील अर्ज केला आहे. ...

Photos: पुण्यातील जम्बो कोव्हीड सेंटर अखेर 'डिसमेंटल' - Marathi News | Pune Jumbo Covid Center finally dismantle | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :Photos: पुण्यातील जम्बो कोव्हीड सेंटर अखेर 'डिसमेंटल'

पुणे महानगरपालिकेने कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने जम्बो कोव्हीड सेंटर बंद कारण्याचा निर्णय घेतला होता. अखेर हे कोव्हीड सेंटर डिसमेंटल करण्यास सुरुवात झाली आहे. पुढील आठ, दहा दिवसात हे जमीनदोस्त करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ...