लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

नवजात बाळांची विक्री करणाऱ्या रॅकेटमधील डॉक्टरची ‘भलतीच’ प्रॅक्टिस - Marathi News | Doctor who arrested in racket selling newborn babies was running illegal business through oyo | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवजात बाळांची विक्री करणाऱ्या रॅकेटमधील डॉक्टरची ‘भलतीच’ प्रॅक्टिस

१७ मार्चला गुन्हे शाखेेने नवजात बाळाची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेला कथित डॉ. विलास भोयर, राहुल ऊर्फ मोरेश्वर निमजे आणि नरेश ऊर्फ ज्ञानेश्वर राऊत या तिघांना अटक केली. सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. ...

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल; चार वर्षात हाफकिनकडून यंत्रखरेदी अवघी १३ टक्केच - Marathi News | Super Specialty Hospital; Only 13 percent of machine purchases from Halfkin in four years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल; चार वर्षात हाफकिनकडून यंत्रखरेदी अवघी १३ टक्केच

Nagpur News खरेदीची जबाबदारी असलेल्या हाफकिनकडून वेळेवर खरेदी प्रक्रियाच होत नसल्याने रुग्णसेवेला फटका बसत आहे. ...

धक्कादायक! दुसऱ्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली, सात महिला जखमी - Marathi News | Shocking! An elevator collapsed from the second floor, injuring seven women | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! दुसऱ्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली, सात महिला जखमी

Lift Collapsed in Ambernath :इमारतीत सोमवारी काही महिला दुसऱ्या मजल्यावरील एका घरी डान्सच्या प्रॅक्टिससाठी गेल्या होत्या. ...

कोरोनाकाळात रूग्णांकडून जास्तीचे पैसे घेणाऱ्या सोलापुरातील रूग्णालयांना मोठा दणका - Marathi News | Hospitals in Solapur hit hard for taking extra money from patients during Corona period | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोरोनाकाळात रूग्णांकडून जास्तीचे पैसे घेणाऱ्या सोलापुरातील रूग्णालयांना मोठा दणका

कोविड रुग्णांचे जादा बिल परत करण्याचे जिल्हाधिकारी यांनी दिले रुग्णालयांना आदेश ...

"तू आमच्या नादी लागला तर जिवंत ठेवणार नाही!", प्रेमप्रकरणाच्या वादातून युवकावर हल्ला - Marathi News | "If you listen to us, you won't keep us alive!" attack on youth in love affair matter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"तू आमच्या नादी लागला तर जिवंत ठेवणार नाही!", प्रेमप्रकरणाच्या वादातून युवकावर हल्ला

Attack Case : एकवीस वर्षीय युवतीने विनयभंग केल्याची फिर्याद दिल्याने गावातील नंदनवन परिसरातील प्रवीण रावळ जाधव या युवकाविरुद्ध लासलगाव पोलीस कार्यालयात गुन्हा दाखल झाला आहे. ...

माहेरच्यांनी सिझरचे पैसे न दिल्याने बाळ हिसकावले, 2.5 महिन्यांनी माय-लेकराची भेट - Marathi News | Maher snatches baby for not paying Caesar, 2.5-month visit to My-Laker | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माहेरच्यांनी सिझरचे पैसे न दिल्याने बाळ हिसकावले, 2.5 महिन्यांनी माय-लेकराची भेट

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, सुभाषनगर भागातील एका मुलाचे लग्न तारापूर (ता. पंढरपूर) येथील एका मुलीशी झाला ...

रुग्णालयात दाखल करताच रुग्णाचा मृत्यू; बिलासाठी अडवला पोलिसाचा मृतदेह! - Marathi News | Death of patient on admission to hospital; The body of Adwala policeman for the bill | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रुग्णालयात दाखल करताच रुग्णाचा मृत्यू; बिलासाठी अडवला पोलिसाचा मृतदेह!

Jalgaon : मृतदेह ताब्यात मिळावा म्हणून विनंती केली असता रुग्णालयाने पोलीस प्लॅनमधील प्रकरण असले तरी त्याला मंजुरी मिळालेली नाही. ही मंजुरी मिळेल तेव्हाच मृतदेह देता येईल, अशी भूमिका घेतली. ...

CoronaVirus News : कोरोनाच्या भीतीपोटी महिलांचा रुग्णालयात जाण्यास नकार; 'या' ठिकाणी 61 माता, 877 बालकांचा मृत्यू - Marathi News | corona virus newborns mothers died women refused hospital delivery corona pandemic meghalaya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या भीतीपोटी महिलांचा रुग्णालयात जाण्यास नकार; 'या' ठिकाणी 61 माता, 877 बालकांचा मृत्यू

CoronaVirus News : कोरोना काळात संसर्गाच्या भीतीपोटी अनेक गर्भवती महिलांनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला आणि त्यांना यामध्ये जीव गमवावा लागला आहे. ...