लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

धक्कादायक घटना! सरकारी रुग्णालयात महिला रुग्णाच्या डोळ्यांचा उंदराने घेतला चावा - Marathi News | Rajasthan kota govt hospital; Rat bit eye of paralysis woman patient in Government Hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक घटना! सरकारी रुग्णालयात महिला रुग्णाच्या डोळ्यांचा उंदराने घेतला चावा

'खाद्यपदार्थ पडलेले असतात, म्हणून उंदीर येतात'; रुग्णालय व्यवस्थापनाचे बेजबाबदार वक्तव्य. ...

मोहाडीत परिचारिका प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण - Marathi News | Dedication of Nursing Training Center at Mohadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोहाडीत परिचारिका प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण

दिंडोरी : परिचारिका या डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधील दुवा आहेत. डॉक्टर रुग्णांचे निदान करीत असले तरी रुग्णांवर उपचार व सुश्रुषा करण्यात परिचारिकांचे महत्त्व जास्त आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी काढले. ...

Pune Metro: पुण्यात मेट्रो कारशेडचे काम सुरु असताना ५० फूट उंचीवरून पडून कामगाराचा मृत्यू - Marathi News | Worker dies after falling from 50 feet height while working on Metro car shed in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: पुण्यात मेट्रो कारशेडचे काम सुरु असताना ५० फूट उंचीवरून पडून कामगाराचा मृत्यू

पौड रस्त्यावरील वनाज कंपनीजवळ मेट्रो कारशेडचे काम सुरु होते ...

पुरंदरच्या नीरा बाजार समितीच्या आवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह - Marathi News | The body of an unidentified person was found in the premises of Nira Bazar Samiti of Jejuri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदरच्या नीरा बाजार समितीच्या आवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

नीरा पोलीस घटनास्थळी जाऊन मृत व्यक्तीचे शव जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केले ...

Fire In Amritsar : अमृतसरमध्ये गुरु नानक रुग्णालयाला लागली आग; अग्निशामक दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी - Marathi News | Fire breaks out in Amritsar guru nanak hospital in punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमृतसरमध्ये गुरु नानक रुग्णालयाला लागली आग; अग्निशामक दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी

मिळालेल्या माहितीनुसार, ही आग एवढ्या वेगाने पसरली, की कुणालाही बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. यावेळी रुग्णांमध्येही गोंधळ निर्माण झाला होता. ...

Cancer Hospital In Baramati: बारामतीत कॅन्सर हॉस्पिटल उभारणीचा मार्ग मोेकळा - Marathi News | Pave the way for setting up a cancer hospital in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Cancer Hospital In Baramati: बारामतीत कॅन्सर हॉस्पिटल उभारणीचा मार्ग मोेकळा

मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत नियोजित जागेला मंजुरी ...

Breaking: पुण्यातल्या किडनी तस्करी प्रकरणातील २ आरोपींना अटक - Marathi News | Breaking: 2 accused arrested in kidney smuggling case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Breaking: पुण्यातल्या किडनी तस्करी प्रकरणातील २ आरोपींना अटक

किडनी तस्करी प्रकरणात रूबी हॉल क्लिनिकचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ परवेझ ग्रँट यांच्यासह तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

पुण्यातील नवले हॉस्पिटलकडून रुग्णांची आर्थिक लूट; "आमची औषधे खरेदी करणार नसाल तर दुसरीकडे जा" - Marathi News | financial loot of patients from shrimati kashibai navale hospital in narhe Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील नवले हॉस्पिटलकडून रुग्णांची आर्थिक लूट; "आमची औषधे खरेदी करणार नसाल तर दुसरीकडे जा"

नऱ्हे येथील श्रीमती काशीबाई नवले हॉस्पिटलमधील प्रकार... ...