लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

रुग्णालयानं सांगितलं उपचारासाठी फक्त 1 लाख रुपये लागतील, हातात दिलं तब्बल 2.3 कोटींचं बिल! - Marathi News | America us woman charged 2 crore rupees in medical bills by hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णालयानं सांगितलं उपचारासाठी फक्त 1 लाख रुपये लागतील, हातात दिलं तब्बल 2.3 कोटींचं बिल!

अमेरिकेत उघडकीस आलेल्या या घटनेतील महिलेला तब्बल 2 कोटी रुपयांहूनही अधिकचे बिल पाठवण्यात आले होते. ...

जनरेटरची स्टार्टर बॅटरी पळवून अतिदक्षता विभागातील सहा बालकांचा जीव घातला धोक्यात - Marathi News | Six children in the intensive care unit were killed when their generator's starter battery escaped | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जनरेटरची स्टार्टर बॅटरी पळवून अतिदक्षता विभागातील सहा बालकांचा जीव घातला धोक्यात

पंढरपुरातील खासगी हॉस्पीटलमधील मोठी घटना ...

मोठी बातमी; सोलापुरात रुग्णवाहिकांची तपासणी सुरू; तीन अनफिट ॲम्ब्युलन्स जप्त - Marathi News | Big news; No break in Solapur ... No headlights .. Three unfit ambulances seized | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; सोलापुरात रुग्णवाहिकांची तपासणी सुरू; तीन अनफिट ॲम्ब्युलन्स जप्त

रुग्णवाहिकांची तपासणी सुरू : ऑक्सिजन सुविधा, स्ट्रेचरही तकलादू ...

बारामतीच्या एमआयडीसीमध्ये कामगाराच्या डोक्यात लोखंडी रॉड पडून मृत्यू - Marathi News | In MIDC Baramati a worker died after an iron rod fell on his head | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीच्या एमआयडीसीमध्ये कामगाराच्या डोक्यात लोखंडी रॉड पडून मृत्यू

कंत्राटी कामगाराला पुरेशी सुरक्षा पुरवली नसल्याचा आरोप मृत्यू झालेल्या कामगाराच्या नातेवाईकांचा आरोप ...

चवताळलेल्या दोन माकडांचा कामगारावर हल्ला, पायाला गंभीर दुखापत - Marathi News | Two chewed monkeys attack a worker, seriously injuring his leg in wardha selu | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :चवताळलेल्या दोन माकडांचा कामगारावर हल्ला, पायाला गंभीर दुखापत

प्राप्त माहितीनुसार शहरातील सय्यद साँ-मीलवर नंदकिशोर हुडे हे सकाळच्या सुमारास आपले दैनंदिन कामकाज करीत होते ...

आजारी लेकीला हातगाडीवर घेऊन रुग्णालयात पोहोचली आई; डॉक्टरांच्या पेपरच्या नादात मुलीचा मृत्यू - Marathi News | women carrying her ill daughter on thela reaches jaunpur district hospital video gets viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजारी लेकीला हातगाडीवर घेऊन रुग्णालयात पोहोचली आई; डॉक्टरांच्या पेपरच्या नादात मुलीचा मृत्यू

मुलीची प्रकृती आणखी बिघडल्याने डॉक्टरांनी तिला वाराणसीला रेफर केले. मुलीच्या रेफरसाठी पेपर बनवत असतानाच मुलीचा मृत्यू झाला. ...

लहान मुलाचं पोट सुटलंय का?... सावधान; हा असू शकतो हाय ब्लड प्रेशरचा 'अलार्म' - Marathi News | Stomach increase in children can cause high blood pressure know the precautions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लहान मुलाचं पोट सुटलंय का?... सावधान; हा असू शकतो हाय ब्लड प्रेशरचा 'अलार्म'

भारतात दर पाचव्या प्रौढ व्यक्तीमध्ये आणि दर दहाव्या मुलांमध्ये निदान ...

सनी १ वर्षाचा असताना वडिलांचे निधन; अपघातात १६ वर्षीय सनीचा दुर्दैवी मृत्यू, आईवर दुःखाचा डोंगर - Marathi News | Father dies when Sunny is 1 year old 16-year-old Sunny unfortunate death in an accident in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सनी १ वर्षाचा असताना वडिलांचे निधन; अपघातात १६ वर्षीय सनीचा दुर्दैवी मृत्यू, आईवर दुःखाचा डोंगर

धनकवडी येथील ग्रामदेवता जानु बाई माता यात्रेच्या निमित्ताने डीजे साऊंड ची वाहतूक करणाऱ्या टेंम्पोचा ब्रेक उतारावर निकामी होऊन झालेल्या अपघातात सनी ढावरे या सोळा वर्षीय मुलाचा नाहक जीव गेला ...