लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

Maharashtra nurses' strike : आरोग्यसेवा कोलमडली; मेयो, मेडिकलमध्ये इमर्जन्सी शस्त्रक्रियांना पाच तासांचा विलंब - Marathi News | nurses' strike; Five hour delay in emergency surgery at Mayo Medical, healthcare collapse | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra nurses' strike : आरोग्यसेवा कोलमडली; मेयो, मेडिकलमध्ये इमर्जन्सी शस्त्रक्रियांना पाच तासांचा विलंब

महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आपल्या मागण्यांसाठी २६ मेपासून काम बंद आंदोलन सुरू केले. परंतु सरकार दुर्लक्ष करीत असल्याचे पाहत शनिवारपासून बेमुदत संपाची हाक दिली. ...

Raj Thackeray : राज ठाकरे उद्या लीलावती रुग्णालयात दाखल होणार; १ जूनला शस्त्रक्रिया - Marathi News | Raj Thackeray to be admitted to Lilavati Hospital tomorrow; Surgery on June 1 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Raj Thackeray : राज ठाकरे उद्या लीलावती रुग्णालयात दाखल होणार; १ जूनला शस्त्रक्रिया

Raj Thackeray : उद्या राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहे. तर १ जून रोजी ही शस्त्रक्रिया पार पडणार आहे.  ...

शेती कसण्याच्या वादातून वृध्दाचा खून; गजानं केली मारहाण - Marathi News | Murder of an old man over a farm dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेती कसण्याच्या वादातून वृध्दाचा खून; गजानं केली मारहाण

संशयित आरोपी फरार असून त्यांना अटक करण्यासाठी पोलीस शोध मोहीम राबवित आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे करीत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा. विवाहीत मुलगी, सून ,दोन नाती, एक नातू असा परिवार आहे. ...

दारूच्या नशेत पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न; तोंड, हात आणि छातीला भाजले - Marathi News | An attempt to burn his wife by pouring petrol on her Burns on mouth, hands and chest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारूच्या नशेत पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न; तोंड, हात आणि छातीला भाजले

पहिल्या पतीच्या मुलाबरोबर झालेले भांडण सोडविल्याच्या रागातून पतीने आपल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळून टाकण्याचा प्रयत्न केला ...

PMC: गरज सरो, वैद्य मरो! आयुष डॉक्टरांना नियुक्त करण्यास पुणे महापालिकेची टाळाटाळ - Marathi News | Pune Municipal Corporation refusal to appoint AYUSH doctors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC: गरज सरो, वैद्य मरो! आयुष डॉक्टरांना नियुक्त करण्यास पुणे महापालिकेची टाळाटाळ

कोरोना काळात आयुषच्या डॉक्टरांनी जिवाची पर्वा न करता केले काम ...

देशसेवेच्या तयारीत असणाऱ्या तरुणावर काळाचा घाला; अपघातात दुर्दैवी मृत्यू, इच्छा राहिली अधुरी - Marathi News | Put time on young people who are ready to serve the country Unfortunate death in an accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशसेवेच्या तयारीत असणाऱ्या तरुणावर काळाचा घाला; अपघातात दुर्दैवी मृत्यू, इच्छा राहिली अधुरी

एमपीएससीची परीक्षा देऊन देशसेवेसाठी तयारीत असणाऱ्या तरुणावर काळाने घाला घातला. ...

Narayan Rane in Lilavati hospital: मोठी बातमी! नारायण राणे लिलावतीमध्ये दाखल; अँजिओप्लास्टीची शक्यता - Marathi News | Narayan Rane in Lilavati hospital: Big news! Possibility of angioplasty on Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! नारायण राणे लिलावतीमध्ये दाखल; अँजिओप्लास्टीची शक्यता

नारायण राणे मुंबईमध्ये होते. शुक्रवारी सकाळी त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

मेडिकल कॉलेजला हुलकावणी? हा तर जनतेशी विश्वासघात; आमदार होळी यांचा आरोप - Marathi News | Dismissal of proposed medical college in Gadchiroli, This is a betrayal of the people : mla devrao holi | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मेडिकल कॉलेजला हुलकावणी? हा तर जनतेशी विश्वासघात; आमदार होळी यांचा आरोप

हा गडचिरोली जिल्ह्यातील जनतेचा विश्वासघात असून, जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी याचा विरोध करण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. होळी म्हणाले. ...