लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

होळीच्या दिवशी मद्यधुंद चालकाचे कार वरील नियंत्रण सुटले; भररस्त्यात कार पलटी, पिंपरी चिंचवडमधील घटना - Marathi News | Drunk driver loses control of car on Holi day; car overturns on busy road, incident in Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :होळीच्या दिवशी मद्यधुंद चालकाचे कार वरील नियंत्रण सुटले; भररस्त्यात कार पलटी, पिंपरी चिंचवडमधील घटना

मद्यधुंद कार चालक डांगे चौकाकडून पुण्याच्या दिशेने जात होता. सांगवी फाटा या ठिकाणी त्याचे कार वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला ...

धावायलाही धाप! देशातील प्रत्येकी ३ पैकी फक्त एकच विद्यार्थी तंदुरुस्त, शारीरिक आरोग्य सध्या गंभीर - Marathi News | Too tired to run! Only one out of every 3 students in the country is fit, physical health is currently critical | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धावायलाही धाप! देशातील प्रत्येकी ३ पैकी फक्त एकच विद्यार्थी तंदुरुस्त, शारीरिक आरोग्य सध्या गंभीर

देशातील सुमारे दोन तृतीयांश विद्यार्थी सातत्याने धावणे, उड्या मारणे किंवा हृदय-श्वसन क्षमता वाढवणारे व्यायाम करू शकत नाहीत ...

लोणी काळभोर परिसरात मुळा-मुठा नदीच्या पात्रात टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याला भीषण आग; २ दिवस धुराने नागरिक त्रस्त - Marathi News | Massive fire breaks out in garbage dumped in Mula-Mutha riverbed in Loni Kalbhor area; Citizens suffer from smoke for 2 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणी काळभोर परिसरात मुळा-मुठा नदीच्या पात्रात टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याला भीषण आग; २ दिवस धुराने नागरिक त्रस्त

विशेषतः या भागात अनेक शैक्षणिक संस्था असल्याने हजारो विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. डोळ्यांची जळजळ, घसा दुखणे आणि श्वसनाच्या तक्रारी वाढल्याचे नागरिकांनी सांगितले ...

पुरंदर तालुक्यातील नीरामध्ये जी.बी.एस. सदृश्य रुग्ण आढळला; आरोग्य यंत्रणा सतर्क - Marathi News | GBS-like patient found in Neera, Purandar taluka; Health system on alert | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर तालुक्यातील नीरामध्ये जी.बी.एस. सदृश्य रुग्ण आढळला; आरोग्य यंत्रणा सतर्क

रुग्णाला अशक्तपणा, हात-पायाला मुंग्या येणे, अंगात शक्ती कमी होणे अशी लक्षणे दिसून येत होती ...

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आरोग्य क्षेत्रात 'एआय'ची भूमिका! - Marathi News | lokmat ai series the role of artificial intelligence in the health sector | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आरोग्य क्षेत्रात 'एआय'ची भूमिका!

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: काही घटनांमध्ये अचूक निदान आणि अधिक अचूक उपाययोजना करण्यास महत्त्वाचे ठरताना दिसत आहे. ...

सलीम खान अजूनही हॉस्पिटलमध्येच! सलमान खानने घेतला 'हा' मोठा निर्णय, चाहत्यांनी केलं कौतुक - Marathi News | salman khan shift venue of battle of galwan shooting to bandra mehboob studio | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलीम खान अजूनही हॉस्पिटलमध्येच! सलमान खानने घेतला 'हा' मोठा निर्णय, चाहत्यांनी केलं कौतुक

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सलमानचे वडील आणि दिग्गज पटकथा लेखक सलीम खान यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ...

भीषण दुर्घटना...! फटाक्यांच्या फॅक्ट्रीत प्रचंड स्फोट १८ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची भीती! - Marathi News | Horrific accident A massive blast at a fireworks manufacturing unit in Andhra Pradesh 18 dead, many injured; Fears of death toll rising | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण दुर्घटना...! फटाक्यांच्या फॅक्ट्रीत प्रचंड स्फोट १८ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची भीती!

मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती, आंध्र प्रदेशच्या गृहमंत्री वंगालापुडी अनीता यांनी या घटनेची माहिती देताना व्यक्त केली... ...

ट्रकचे चाक डोक्यावरून गेले; दुचाकी - ट्रकच्या धडकेत वडिलांसमोरच चिमुकल्याचा मृत्यू, कात्रजमधील घटना - Marathi News | Truck wheel went over head; 5-year-old boy dies in front of father in bike-truck collision, incident in Katraj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रकचे चाक डोक्यावरून गेले; दुचाकी - ट्रकच्या धडकेत वडिलांसमोरच चिमुकल्याचा मृत्यू, कात्रजमधील घटना

आठ दिवसापूर्वीच याठिकाणी कात्रज डेअरी समोर अपघात झाला होता, यामध्ये एका तरुणीला जीव गमवावा लागला होता ...