मालेगाव : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात कोरोना लसीकरणाच्या पहिल्या डोसचा एक लाखाचा टप्पा शनिवारी गाठला. महापालिकेच्या आरोग्य विभागाने गेल्या काही दिवसांपासून शहरात लसीकरण मोहीम राबवली आहे. शहरातील विविध केंद्रांद्वारे लसीकरण केले जात आहे. ...
मनपाच्या आयसोलेशन हॉस्पिटलच्या नुतनीकरणावर नुकताच लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. खाटांची संख्याही वाढवून ४० करण्यात आली. परंतु रुग्णसेवेत जराही बदल झालेला नाही. रुग्णालयात ३ डॉक्टर कार्यरत असताना रात्री एकही डॉक्टर राहत नाही. ...
विधि व न्याय राज्यमंत्री तथा समिती प्रमुख आदिती तटकरे म्हणाल्या की, धर्मादाय अंतर्गत खासगी रुग्णालयांनी देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांच्या काटेकोर अंमलबजाणीसाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाने त्वरीत कार्यवाही करावी. ...
Dengue Fever: डेंग्यू हा एक विषाणूजन्य ताप आहे, ज्यामध्ये पीडित व्यक्तीला असह्य वेदना होतात आणि स्थिती गंभीर झाल्यावर मृत्यूदेखील होऊ शकतो. आतापर्यंत फक्त लक्षणांच्या आधारेच यावर उपचार केले जायचे. ...