कोरोनाबाधितांची नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येत सातत्याने घट होत असताना, सोमवारी शहरात कोरोना दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक कमी म्हणजे केवळ ७० नवे रुग्ण आढळून आले आहेत. ...
रुग्णाने हा मोबाइल नेमका कसा गिळला, यासंदर्भात अद्याप स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, पोटात अडकलेला मोबाईल नैसर्गिकरित्या बाहेर येईल, असे त्याला वाटत होते. पण दुर्दैवाने तसे झाले नाही अन्... ...
एका नर्सने रुग्णालयातील अशा एका विचित्र प्रयोगाबाबत सांगितलं आहे, ज्यामुळे आपल्याला धक्काच बसेल. सरकारी रुग्णालयात प्रयोग म्हणून चक्क पादायला लावायचे, असा खळबळजनक आरोप त्याच रुग्णालयात काम करणाऱ्या नर्सने केला आहे. ...
Coronavirus In Goa: गोव्यातील सरकारी रुग्णालय गोवा मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, मे महिन्यात रात्री उशिरा होणाऱ्या मृत्यूंचे कारण समोर आले आहे. ...
समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या छताला लावलेले पंखे नादुरुस्त असल्याने उपचारासाठी दाखल झालेल्या महिला रुग्णाला आपल्या सोईसाठी चक्क घरून पंखा आणावा लागला. या प्रकारामुळे ग्रामीण रुग्णालयातील असुविधांचा कारभार पुन्हा उघड झाला आहे. ...