लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल, मराठी बातम्या

Hospital, Latest Marathi News

Corona Vaccination In Pune; शहरात मंगळवारी प्रत्येक केंद्रावर २५० लसीचे डोस - Marathi News | Doses of 250 vaccines at each center in the pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination In Pune; शहरात मंगळवारी प्रत्येक केंद्रावर २५० लसीचे डोस

लसीकरणाच्या ऑनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे ...

Pune Corona News: सोमवारी शहरात कोरोनाबधितांची संख्या पन्नासच्या आत - Marathi News | The number of corona patiant in pune city on Monday was within fifty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: सोमवारी शहरात कोरोनाबधितांची संख्या पन्नासच्या आत

सोमवारी रविवारच्या तुलनेत नव्या कोरोनाबधितांची संख्या निम्म्याहून कमी झाली आहे ...

Accident : कार्तिक दिंडीतील भाविकांना वाहनाची धडक; ११ जखमी - Marathi News | Accident: Devotees hit by vehicle in Kartik Dindi; 11 injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Accident : कार्तिक दिंडीतील भाविकांना वाहनाची धडक; ११ जखमी

Accident Case : सहा जण गंभीर : भंडाऱ्यावरुन पवनीकडे जाताना अड्याळजवळ अपघात ...

बांधकाम प्रकल्पाचे काम सुरु असताना भिंत कोसळली; तरुणाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी - Marathi News | The wall collapsed while construction work was underway The young man died and one was seriously injured in pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बांधकाम प्रकल्पाचे काम सुरु असताना भिंत कोसळली; तरुणाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

बांधकामाच्या पायासाठी खड्डा खोदण्यात आला असून त्या खड्ड्यात ही संरक्षण भिंत उभारण्यात आली ...

बसप सुप्रिमो मायावती यांना मातृशोक, ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन - Marathi News | BSP chief Mayawati mother ramrati die due to cardiac heart attack in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बसप सुप्रिमो मायावती यांना मातृशोक, ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

आपल्या मुलांच्या शिक्षण आणि पालनपोषणासाठी त्यांनी मोठे कष्ट घेतले. शेवटपर्यंत त्यांनी कुटुंबीयांसमेवत जीवन व्यतीत केलं. सर्वच नागरिकांसाठी ती एक प्रेरणा आणि शक्तीचा स्त्रोत असल्याचेही मायावती यांनी म्हटले ...

शेवटी ती आईच! मृत्यूनंतर काही वेळाने तिने दिला मुलीला जन्म, डॉक्टरांच्या प्रसंगावधानाने वाचला गर्भातील मुलीचा जीव  - Marathi News | After all, she is the mother! Shortly after her death, she gave birth to a baby girl | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेवटी ती आईच! स्वत: जग सोडले, पण मृत्यूनंतर काही वेळाने दिला मुलीला जन्म

Mother & Child News: आई तिच्या मुलासाठी काहीही करू शकते. याची अनेक उदाहरणे तुम्ही ऐकली किंवा पाहिली असतील. कर्नाटकमधील गदग जिल्ह्यामध्ये डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मृत गर्भवती महिलेच्या गर्भात असलेल्या अर्भकाला जीवनदान दिले आहे. ...

गर्भवतीला मारहाण करणारी सफाई कर्मचारी महिला निलंबित ! - Marathi News | Sweeper suspended for beating pregnant woman! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गर्भवतीला मारहाण करणारी सफाई कर्मचारी महिला निलंबित !

जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती महिलेला अपशब्द वापरुन मारहाण करीत भिंतीवर ढकलून देणाऱ्या रुग्णालयातील सफाई कर्मचारी महिलेला जिल्हा शल्य चिकित्सकांनी निलंबित केले. ...

PI राजेश्वरींचे शर्थीचे प्रयत्न; पण दुर्दैवाने युवकाचे रुग्णालयात निधन - Marathi News | PSI Rajeshwari's betting efforts; Unfortunately the young man took his last breath in hospital of tamilnadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PI राजेश्वरींचे शर्थीचे प्रयत्न; पण दुर्दैवाने युवकाचे रुग्णालयात निधन

पोलीस निरीक्षक (Police Inspector) राजेश्वरी यांचा व्हिडिओ ट्विट व्हायरल झाला होता. राजेश्वरी एका बेशुद्ध व्यक्तीला खांद्यावर घेऊन जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ...