लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल, मराठी बातम्या

Hospital, Latest Marathi News

डॉक्टरांची कमाल! महिलेच्या पोटातून काढली फुटबॉलएवढी मोठी गाठ  - Marathi News | doctors successfully remove football sized tumour from woman stomach | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉक्टरांची कमाल! महिलेच्या पोटातून काढली फुटबॉलएवढी मोठी गाठ 

या 32 वर्षीय महिलेच्या पोटातून डॉक्टरांनी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेद्वारे फुटबॉलच्या आकाराची गाठ (ट्यूमर) काढली आहे. या दुर्मिळ मेसेंटरिक गाठीचे वजन 4 किलो आहे. ...

धक्कादायक; सततच्या मोबाईल वापरामुळे मुलांच्या मेंदूला येतोय थकवा ! - Marathi News | Shocking; Children's brains are getting tired due to continuous mobile use! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; सततच्या मोबाईल वापरामुळे मुलांच्या मेंदूला येतोय थकवा !

मानसोपचार तज्ज्ञांचे मत : पालकांनी काळजी घेण्याचे आवाहन ...

राज्याचे आरोग्यमंत्री आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर; जाणून घ्या दौऱ्याविषयी सविस्तर - Marathi News | State Health Minister on visit to Solapur district today; Know more about the tour | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्याचे आरोग्यमंत्री आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर; जाणून घ्या दौऱ्याविषयी सविस्तर

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

तिकडे मंत्र्यांचा राजीनामा... आणि आपल्याकडे? - Marathi News | After the death of an Indian tourist woman in Portugal due to lack of treatment, the health minister resigned, Can this happen to here? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तिकडे मंत्र्यांचा राजीनामा... आणि आपल्याकडे?

पोर्तुगालमध्ये भारतीय पर्यटक महिलेचा उपचाराअभावी मृत्यू होताच तेथील आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा दिला.. आपल्याकडे हे असे होऊ शकेल? ...

भिवंडीत गरोदर महिलेची झोळीत प्रसूती; बाळ दगावले - Marathi News | Pregnant woman gives birth in begging cloth in Bhiwandi; The baby died | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत गरोदर महिलेची झोळीत प्रसूती; बाळ दगावले

आदिवासी पाड्यावर रस्ते कधी होणार, आमच्या कुटुंबातील चिमुकल्यांचे जीव जाणे कधी थांबणार, असा संतप्त सवाल येथील नागरिकांकडून केला जात आहे. ...

अवयव कसे काढावे याची कार्यशाळा, राज्यातून ७० हून अधिक सर्जनची उपस्थिती - Marathi News | A workshop on how to remove organs, attended by more than 70 surgeons from across the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवयव कसे काढावे याची कार्यशाळा, राज्यातून ७० हून अधिक सर्जनची उपस्थिती

राज्यात अशा पद्धतीची कार्यशाळा केवळ केईएम रुग्णालयातच आयोजित केली जाते ...

अँब्युलन्स आणि दुचाकीच्या धडकेत दोन युवकांचा मृत्यू; पुणे -नाशिक महामार्गावरील घटना - Marathi News | Two youths die in collision between ambulance and bike Incident on Pune-Nashik highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अँब्युलन्स आणि दुचाकीच्या धडकेत दोन युवकांचा मृत्यू; पुणे -नाशिक महामार्गावरील घटना

राजगुरूनगर शहरालगत पुणे -नाशिक महामार्गावर शासकीय विश्रामगृह जवळ शुक्रवारी दि २ रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली ...

खोटे कोरोना अहवाल देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निलंबन; पनवेलमधील प्रकार  - Marathi News | Suspension of employees for false corona report; case in Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खोटे कोरोना अहवाल देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निलंबन; पनवेलमधील प्रकार 

महापालिकेने या प्रकरणी डॉक्टर , फार्मांसिस्ट आणि लँब टेक्निशियन या पदावर कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. ...