लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल, मराठी बातम्या

Hospital, Latest Marathi News

इमारतीवरून साडीच्या साहाय्याने उतरत असताना एकाचा पडून मृत्यू - Marathi News | One died after falling down from the building with the help of a saree | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :इमारतीवरून साडीच्या साहाय्याने उतरत असताना एकाचा पडून मृत्यू

असंवेदनशिल असलेल्या काही जणांनी हा प्रसंग मोबाईलमध्ये कैद केला. ...

हृदयद्रावक! पत्नीचं व्रत असल्याने डॉक्टरला झाला उशीर; चिमुकल्याने आईच्या कुशीतच सोडला जीव - Marathi News | madhya pradesh poor health system five years old died in mother lap | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! पत्नीचं व्रत असल्याने डॉक्टरला झाला उशीर; चिमुकल्याने आईच्या कुशीतच सोडला जीव

रुग्णालयात डॉक्टर नसल्याने उपचाराअभावी एका निष्पाप चिमुकल्याने आपल्या आईच्या कुशीत अखेरचा श्वास घेतला आहे. ...

ट्रकला कारची भीषण धडक, दोघे जागीच ठार 2 जण गंभीर जखमी - Marathi News | A car collided with a truck, two were killed on the spot and two were seriously injured | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ट्रकला कारची भीषण धडक, दोघे जागीच ठार 2 जण गंभीर जखमी

केळझर येथे अपघात: दोघे गंभीर जखमी ...

हृदयद्रावक! रुग्णाला घेऊन रुग्णवाहिका रुग्णालयाच्या दारात पण अर्धा तास दरवाजाच उघडला नाही अन्... - Marathi News | patient dies after ambulance door fails to open in kozhikode of kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! रुग्णाला घेऊन रुग्णवाहिका रुग्णालयाच्या दारात पण अर्धा तास दरवाजाच उघडला नाही अन्...

रुग्णालयात पोहोचल्यानंतर रुग्णवाहिकेतून रुग्णाला बाहेर काढण्यासाठी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता, दरवाजा उघडताच आला नाही. ...

नव्या घरात स्थायिक होण्याचे स्वप्न झाले भंग - Marathi News | The dream of settling in a new house was shattered | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नव्या घरात स्थायिक होण्याचे स्वप्न झाले भंग

किरण हा मूळचा घाटकोपरचा रहिवासी असला तरी त्याने वर्षभरापूर्वीच अंबरनाथच्या निसर्ग ग्रीन या भव्य संकुलात आपल्या स्वप्नातले घर खरेदी केले होते. ...

मुलाचे लग्न पाहण्याआधीच आई-वडिलांनी मिटले डोळे; पोलादपूरच्या अपघातात सावंत कुटुंब उध्वस्त - Marathi News | Parents close their eyes before seeing their son's marriage; Sawant family destroyed in Poladpur accident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुलाचे लग्न पाहण्याआधीच आई-वडिलांनी मिटले डोळे; पोलादपूरच्या अपघातात सावंत कुटुंब उध्वस्त

पोलादपूर येथे शिवशाही बस आणि एका खाजगी एर्टिगा गाडीची झालेली धडक अत्यंत भयानक होती. या अपघातात अंबरनाथच्या आनंद विहार परिसरात राहणारे सावंत कुटुंब पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. ...

Swine Flu: राज्यात स्वाइन फ्लूचे ९८ बळी; सर्वाधिक मृत्यू पुण्यात - Marathi News | 98 victims of swine flu in the state; Most deaths in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Swine Flu: राज्यात स्वाइन फ्लूचे ९८ बळी; सर्वाधिक मृत्यू पुण्यात

गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे आवाहन ...

मृत्युशी झूंज अपयशी, डोंबिवली स्फोट प्रकरणातील वृध्द महिलेचा मृत्यू - Marathi News | Struggle with death failed, Dombivli blast case death of old woman | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मृत्युशी झूंज अपयशी, डोंबिवली स्फोट प्रकरणातील वृध्द महिलेचा मृत्यू

मोर्वेकर यांच्या घरात हा स्फोट झाला होता. मोर्वेकर या ५० टक्के भाजल्या होत्या तर रियांश हा देखील २० टक्के भाजल्याने या दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते ...