लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल, मराठी बातम्या

Hospital, Latest Marathi News

हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण - Marathi News | shimla igmc hospital doctors and patients fight video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण

हिमाचल प्रदेशमधील सर्वात मोठ्या रुग्णालयात रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक - Marathi News | Now arbitrariness will not work Hospitals will have to tell the cost of ICU ventilator in advance family members approval is also required | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक

सरकारनं खाजगी रुग्णालयांसाठी ‘व्हेंटिलेटर बिलिंग नियमांचं’ पालन करणं आता अनिवार्य केलं आहे. पाहा काय काय आहे या नव्या नियमांमध्ये. ...

ओढ्यात कार पलटी होऊन चक्काचूर; केडगाव–चौफुला रोडवर भीषण अपघात; युवकाचा जागीच मृत्यू - Marathi News | Car overturns in stream and smashes into pieces; Horrific accident on Kedgaon-Chaufula road; Youth dies on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओढ्यात कार पलटी होऊन चक्काचूर; केडगाव–चौफुला रोडवर भीषण अपघात; युवकाचा जागीच मृत्यू

केडगाव–चौफुला दरम्यान प्रवास करत असताना त्यांच्या कारचा ताबा सुटून वाहन थेट बोरमलनाथ ओढ्यात पलटी झाले ...

"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण... - Marathi News | why father was forced to beg after son death over hospital bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...

एका पित्याने आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी आपलं घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, नातेवाईक आणि गावकऱ्यांकडे मदत मागितली. पण दुर्दैवाने ते आपल्या मुलाला वाचवू शकले नाहीत. ...

सावंतवाडीतील मल्टिस्पेशालिटीबाबत कार्यवाही करा, कोल्हापूर सर्किट बेंचकडून सूचना  - Marathi News | Take action regarding multispecialty in Sawantwadi instructions from Kolhapur Circuit Bench | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडीतील मल्टिस्पेशालिटीबाबत कार्यवाही करा, कोल्हापूर सर्किट बेंचकडून सूचना 

शिक्षण व आरोग्याच्या बाबतीत दिरंगाई नको ...

थंडी वाढली अन् हवा बिघडली; पुणेकरांना सर्दी, घसा आणि खोकल्याचा ताप, ८ ते ११ अंशांपर्यंत तापमान घसरले - Marathi News | The cold grew and the air became bad Punekars suffered from cold, sore throat and cough, the temperature dropped by 8 to 11 degrees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थंडी वाढली अन् हवा बिघडली; पुणेकरांना सर्दी, घसा आणि खोकल्याचा ताप, ८ ते ११ अंशांपर्यंत तापमान घसरले

धुळीपासून बचावासाठी मास्कचा वापर करणे, थंड पदार्थ टाळणे, गरम पाण्याची वाफ घेणे आणि पुरेशी विश्रांती घेणे उपयुक्त ठरते ...

माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल - Marathi News | Manikrao Kokate may get arrested tonight as Nashik Police team reaches Lilavati Hospital to consult doctors | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात

Manikrao Kokate Arrest Updates: लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा करून कोकाटे यांच्या अटकेबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. ...

निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ - Marathi News | wrong blood transfusion at bikaner hospital woman critical probe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ

एका रुग्णालयात मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. उपचारासाठी दाखल झालेल्या ७५ वर्षीय महिलेला चुकीच्या ब्लड ग्रुपचं रक्त चढवण्यात आल्याने तिची प्रकृती जास्त बिघडली. ...