लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फलोत्पादन

Horticulture Information in Marathi , मराठी बातम्या

Horticulture, Latest Marathi News

शेतीच्या या शाखेत विविध फळपिकांचे लागवड-उत्पादन घेतले जाते. 
Read More
केळी पीक विम्याचे पैसे मिळणार कधी? शेतकऱ्यांचा संयम सुटतोय - Marathi News | When will the banana crop insurance money be received? Farmers are losing patience | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळी पीक विम्याचे पैसे मिळणार कधी? शेतकऱ्यांचा संयम सुटतोय

Banana Crop Insurance : विमा संरक्षण कालावधी ३१ जुलै रोजी संपल्यानंतर, १५ सप्टेंबरपर्यंत भरपाईची रक्कम मिळणे अपेक्षित असतानाही, आता या मुदतीला उलटून महिना होत आला असतानाही, कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संभ्रमात ...

Fal Pik Vima : फळपिक विमा योजनेत कोणत्या पिकासाठी किती तारखेपर्यंत करू शकतो अर्ज? वाचा सविस्तर - Marathi News | Fal Pik Vima : Till what date can I apply for which crop in the Fruit Crop Insurance Scheme? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fal Pik Vima : फळपिक विमा योजनेत कोणत्या पिकासाठी किती तारखेपर्यंत करू शकतो अर्ज? वाचा सविस्तर

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या आंबिया बहार २०२५-२६ करिता केळी, मोसंबी, पपई, संत्रा, आंबा व डाळिंब या पिकांसाठी शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...

फळझाडांबरोबर आता भाजीपाला पिकातही केले जातेय कलम; कसे होतात फायदे? वाचा सविस्तर - Marathi News | Along with fruit trees, grafting is now also being done in vegetable crops; what are the benefits? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फळझाडांबरोबर आता भाजीपाला पिकातही केले जातेय कलम; कसे होतात फायदे? वाचा सविस्तर

vegetable grafting भाजीपाल्यामध्ये रोगराई वाढल्याने ही शेती करणे फार बिकट होते आहे. उत्पादन घटू लागले आहे. मालाची गुणवत्ता कमी झाली आहे. कलम तंत्रज्ञान फळझाडांमध्ये परंपरागत चालत आले आहे आणि बऱ्याच वर्षांपासून वापरातही आहे. ...

आंधळीच्या सुधाकररावांना डाळिंब शेतीने दिली साथ; १५० झाडांतून केली दोन लाखांची कमाई - Marathi News | Pomegranate farming helped to farmer Sudhakarrao from Andhali Village; earned Rs 2 lakh from 150 trees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंधळीच्या सुधाकररावांना डाळिंब शेतीने दिली साथ; १५० झाडांतून केली दोन लाखांची कमाई

आंधळी गाव एकेकाळी केळी, पेरूच्या बागांसाठी प्रसिद्ध होते. आता येथील शेतकऱ्यांच्या विविध फळबागाही दिसत असून, यातून ते लाखोंचे उत्पन्न घेत आहेत. ...

बिडगावात अज्ञाताने शेतातील ७०० केळीघड कापून फेकले; शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान - Marathi News | In Bidgaon, an unknown person cut and threw away 700 banana trees from the field; the farmer suffered a loss of lakhs of rupees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बिडगावात अज्ञाताने शेतातील ७०० केळीघड कापून फेकले; शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

चोपडा तालुक्यातील बिडगाव शिवारात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात व्यक्तीने एका शेतात घुसून सुमारे ७०० केळीघड कापून फेकून दिले.  ज्यामुळे शेतकऱ्याचे अंदाजे १ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ...

आता उसाच्या बांधावर लावा नारळाची झाडे; अनुदान अन् उत्पन्नातून मिळणार दुहेरी फायदा - Marathi News | Now plant coconut trees on sugarcane fields bund; get double benefit from subsidy and income | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता उसाच्या बांधावर लावा नारळाची झाडे; अनुदान अन् उत्पन्नातून मिळणार दुहेरी फायदा

naral lagwad राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे 'ऊस तेथे बांधावर नारळ लागवड योजना' राबविण्यात येत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ही योजना राबविण्यात येत आहे. ...

Fal Pik Vima : आंबा, काजूचा हंगाम संपला तरी अद्याप विमा कंपन्यांकडून परतावा जाहीर होईना - Marathi News | Fal Pik Vima : Even though the mango and cashew season is over, the insurance companies have not yet announced refunds | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fal Pik Vima : आंबा, काजूचा हंगाम संपला तरी अद्याप विमा कंपन्यांकडून परतावा जाहीर होईना

हंगाम संपल्यानंतर ४५ दिवसांत परतावा जाहीर करणे बंधनकारक आहे. मात्र, विमा कंपन्यांकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे तब्बल ११५ दिवसांचा कालावधी लोटला तरी परतावा जाहीर करण्यात आलेला नाही. ...

हिरव्या सोन्याला लाखोंचा भाव; पडीक तथा खडकाळ मातीत लागवडीस वाव, पण उदासीनता! - Marathi News | Green gold is worth millions; There is scope for cultivation in waste and rocky soil, but there is apathy! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हिरव्या सोन्याला लाखोंचा भाव; पडीक तथा खडकाळ मातीत लागवडीस वाव, पण उदासीनता!

शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक पिके न घेता अधिक उत्पादन घेण्यासाठी बांबूची लागवड करणे फायदेशिर ठरू शकते. अटल बांबू समृद्धी योजना व रोजगार हमी योजनेच्या माध्यमातूनही बांबू लागवडीला वाव आहे. ...