हिवाळ्यात हातापायाची बोटं सुजून दुखतात. सहज हालचालींमुळेही वेदना होतात. थंडी कमी झाल्यावर हा त्रास कमी होतो म्हणून सहन करणं चुकीचं, त्यापेक्षा सोपे सहज घरगुती उपाय करुनही ही समस्या काबूत राहाते. ...
Hair cair tips: कधी कधी केस एवढे खराब होतात की त्यांच्याकडे बघणेही नकोसे वाटते.. अशा बेजान केसांना पोषण देण्यासाठी आणि त्यांच्यात नवी चमक आणण्यासाठी केसांना लावा हे होम मेड हेअर स्पा क्रिम (hair spa)... ...
Beauty tips: तुमच्यासारखीच तुमची त्वचाही (skin care tips) आठवडाभर काम करून करून थकलेली असते. म्हणून आठवड्यातून एकदा तिलाही द्या ट्रिट... तिचेही करा थोडे लाड ...
Home remedies: कपाटात, बॉक्समध्ये स्वच्छ धुवून घड्या घालून ठेवलेल्या चादरींना, बेडसीटला किंवा इतर अंथरूण- पांघरूणाला थोड्याच दिवसात कुबट वास येऊ लागतो. हा वास घालविण्यासाठी करून बघा हे सोपे उपाय... ...
त्वचा मऊ राखणं म्हणजे महा कठीण काम आणि त्यासाठी महागडी कोल्ड क्रीम्स, स्पेशल माॅश्चरायझर्स हवीत असं नाही. घरगुती उपायांनी देखील हिवाळ्यात कोरडी आणि रखरखीत होणारी त्वचा, उलणारे गाल मऊ होतात. ...