लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
होम रेमेडी

Home remedy , मराठी बातम्या

Home remedy, Latest Marathi News

होम रेमेडी-Home remedy-घरगुती उपचार, आजीबाईंचा बटवा, घरच्याघरी करण्याचे अनेक उपचार, आणि उपाय.
Read More
केस वाढतच नाहीत? फक्त ३ गोष्टी वापरून तयार करा हेअरमास्क, केस वाढतील भराभर - Marathi News | Home remedies for hair growth, Hair mask for long and strong hair, Solution for stimulating hair growth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस वाढतच नाहीत? फक्त ३ गोष्टी वापरून तयार करा हेअरमास्क, केस वाढतील भराभर

Hair Care Tips: केसांची वाढ होतच नाही, ही अनेक जणींची तक्रार असते. ही तक्रार दूर करणारा हा एक घरगुती हेअरमास्क (hair mask for hair growth) एकदा वापरून बघाच. ...

भिजवलेले बदाम खाऊन साल फेकून देता? बनवा झटपट स्क्रब, चेहरा करेल ग्लो - Marathi News | Eating soaked almonds and throwing away the shell? Make an instant scrub, your face will glow | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भिजवलेले बदाम खाऊन साल फेकून देता? बनवा झटपट स्क्रब, चेहरा करेल ग्लो

Almond Peels बदामाच्या सालीमध्ये विशिष्ट पौष्टीक घटक असतात. साली फेकून न देता त्याचा आपण वापर चेहऱ्याची निगा राखण्यासाठी करू शकता. ...

तूप लावून खरंच येईल रूप! ५ सोपे उपाय, चेहऱ्याला लावा तूप आणि पाहा जादू.. - Marathi News | Ghee will give beautiful look! 5 Simple Remedies, Apply ghee on your face and see the magic... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तूप लावून खरंच येईल रूप! ५ सोपे उपाय, चेहऱ्याला लावा तूप आणि पाहा जादू..

Ghee Beauty Hacks तुपाचा वापर केल्यास त्वचेच्या अनेक समस्या दूर राहतात. विशेषत: रात्री तूप लावून झोपल्याने चेहऱ्यावर अनेक फायदे होतात. ...

National Pollution Day 2022 : प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या त्वचेच्या समस्या टाळा, त्यासाठी करा फक्त ५ गोष्टी - Marathi News | National Pollution Day 2022 : Avoid skin problems caused by pollution, just do 5 things | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :National Pollution Day 2022 : प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या त्वचेच्या समस्या टाळा, त्यासाठी करा फक्त ५ गोष्टी

National Pollution Day : 2022 प्रदूषणाचा आपल्या आरोग्यासह त्वचेवर परिणाम होतोच, म्हणूनच स्वत:सह पर्यावरणाची काळजी घ्यायला हवी. ...

सतत स्क्रिन पाहून डोळ्यांवर ताण येतो, ड्रायनेस जाणवतो? १ सोपा उपाय, डोळ्यांना चटकन मिळेल आराम - Marathi News | Home remedies for reducing dryness of eyes? How to get relief from stress on eyes due to screen time? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत स्क्रिन पाहून डोळ्यांवर ताण येतो, ड्रायनेस जाणवतो? १ सोपा उपाय, डोळ्यांना चटकन मिळेल आराम

How To Reduce Dryness And Stress On Eyes: प्रत्येकाचाच स्क्रिनटाईम सध्या खूप वाढलेला आहे. त्यामुळे हा त्रास अनेक जणांना जाणवतोच. म्हणूनच बघा त्यावरचा हा एक सोपा उपाय. ...

केळी खा पण साल फेकू नका, करा ३ भन्नाट उपयोग, केसांसह चेहऱ्यासाठी खास ब्यूटी ट्रिटमेण्ट - Marathi News | Eat banana but don't throw away the peel, 3 amazing uses, special beauty treatment for hair and face | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केळी खा पण साल फेकू नका, करा ३ भन्नाट उपयोग, केसांसह चेहऱ्यासाठी खास ब्यूटी ट्रिटमेण्ट

Banana Peels आपण केळ खाऊन त्याची साल फेकून देतो. मात्र, ती साल फेकून न देता विविध गोष्टींसाठी त्याचा वापर करा.. ...

चेहऱ्यावर खूप तीळ आहेत? चामखीळही आहे? पाहा लसणाचे ३ सोपे उपाय, तीळ होतील कमी - Marathi News | Have a lot of moles on your face? Have warts too? See 3 simple garlic remedies, moles will be reduced | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावर खूप तीळ आहेत? चामखीळही आहे? पाहा लसणाचे ३ सोपे उपाय, तीळ होतील कमी

Moles Garlic Remedy घरगुती उपाय करुनही चेहऱ्यावरचे तीळ कमी करता येऊ शकतात.. ...

फक्त १० रुपयांत घरच्याघरी करा नॅचरल ब्लीच, काळवंडलेला चेहरा होईल फ्रेश- तुकतुकीत - Marathi News | Natural bleach at home in just 10 Rs. How to do bleach at home? Homemade bleach | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त १० रुपयांत घरच्याघरी करा नॅचरल ब्लीच, काळवंडलेला चेहरा होईल फ्रेश- तुकतुकीत

Skin Care Tips: पार्लरमध्ये जायला वेळ नसेल तर घरच्याघरी अवघ्या १० रुपयांत ब्लीच (How to do bleach at home) करता येतं.. ते ही अगदी नैसर्गिक पदार्थ वापरून. एकदा करून बघा हा प्रयोग. ...