लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉलिवूड

हॉलिवूड

Hollywood, Latest Marathi News

ड्रग्स ओव्हरडोजमुळे 'ही' प्रसिद्ध गायिका रुग्णालयात दाखल, प्रियंका चोप्राने केलं ट्विट! - Marathi News | Singer Demi Lovato rushed out in hospital after drug overdose | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ड्रग्स ओव्हरडोजमुळे 'ही' प्रसिद्ध गायिका रुग्णालयात दाखल, प्रियंका चोप्राने केलं ट्विट!

ड्रग्स ओव्हरडोजचा खुलासा तिच्या प्रवक्त्याने केलाय. ऑफिशिअल चार्ट या अमेरिकन वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, डेमी लोवेटो हिला बेशुद्धावस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. ...

चोरी पकडल्या गेली अन् फादर न बनता अभिनेता बनला टॉम क्रूज! - Marathi News | Mission Impossible Fallout: hollywood actor tom cruise lesser know facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चोरी पकडल्या गेली अन् फादर न बनता अभिनेता बनला टॉम क्रूज!

हॉलिवूडचा सगळ्यांत हँडसम स्टार टॉम क्रूज याचा ‘मिशन इम्पॉसिबल फॉलआऊट’ हा चित्रपट आज जगभरात प्रदर्शित झाला. टॉमच्या धमाकेदार अ‍ॅक्शन फिल्म सीरिजचा हा सहावा चित्रपट आहे. भारतातही टॉमची क्रेज कमी नाही. भारतात उद्या हा चित्रपट रिलीज होईल. ...

डेटिंगबाबत प्रियंकाचा बॉयफ्रेन्ड निकचे विचार ऐकून व्हाल थक्क! - Marathi News | Nick Jonas a boyfriend of Actress Priyanka Chopra reveals his idea of dating | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डेटिंगबाबत प्रियंकाचा बॉयफ्रेन्ड निकचे विचार ऐकून व्हाल थक्क!

निक जोनस हा प्रियंकापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. पण प्रियंकाआधीही त्याचे काही त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या महिलांसोबत अफेअर होते. त्याची एक मुलाखत सध्या चांगलीच गाजत आहे. ...

ड्रग्जच्या अतिसेवनाने बिघडली प्रकृती! डेमी लोवेटो रूग्णालयात!! - Marathi News | demi lovato hospitalized due to drug overdose | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ड्रग्जच्या अतिसेवनाने बिघडली प्रकृती! डेमी लोवेटो रूग्णालयात!!

 हॉलिवूडची लोकप्रीय गायिका व अभिनेत्री डेमी लोवेटो हिला रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. ड्रग्जच्या अतिसेवनाने डेमीची प्रकृती बिघडली.  ...

टॉम क्रूजसोबत दिसणार जेनिफर कोनेली! - Marathi News | Jennifer Connelly in Early Talks to Join Tom Cruise in 'Top Gun' Sequel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टॉम क्रूजसोबत दिसणार जेनिफर कोनेली!

 सध्या टॉम क्रूज ‘टॉप गन : मावेरिक’ या हॉलिवूडपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. आता त्याच्या या चित्रपटाबद्दल एक ताजी माहिती आहे. ...

टिकीट टू हॉलिवूड..... बॉलिवूडच्या या स्टार्संनी हॉलिवूडमध्ये दाखवलाय जलवा - Marathi News | bollywood stars who worked in hollywood movies | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :टिकीट टू हॉलिवूड..... बॉलिवूडच्या या स्टार्संनी हॉलिवूडमध्ये दाखवलाय जलवा

लिंडसे लोहानला लवकरात लवकर हवे स्वत:चे मुलं! - Marathi News | lindsay lohan want to adopt baby | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लिंडसे लोहानला लवकरात लवकर हवे स्वत:चे मुलं!

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी मुलं दत्तक घेतले आहे. हॉलिवूडमध्येही अशा अनेक नट्या आहेत.आता या यादीत हॉलिवूड अभिनेत्री लिंडसे लोहान हिचे नावही समाविष्ट होणार आहे.  ...

जेसिका सिम्पसनच्या पतीची आहे केवळ ही एकच इच्छा!! - Marathi News | jessica simpson say about her husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेसिका सिम्पसनच्या पतीची आहे केवळ ही एकच इच्छा!!

जेसिकाने एक अमेरिकन पॉप गायिक, गीतकार व अभिनेत्री आहे. आपल्या पॉप गाण्यांच्या कोट्यवधी प्रती विकल्या गेलेल्या सिम्प्सनला आजवर आंतराराष्ट्रीय स्तरावर अनेक संगीत पुरस्कार मिळाले आहेत. ...