लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉलिवूड

हॉलिवूड, मराठी बातम्या

Hollywood, Latest Marathi News

...आणि त्याने अभिनेत्रीला बळजबरीने केले किस, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Miley Cyrus forcibly kissed, groped by fan during Barcelona trip with Liam Hemsworth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...आणि त्याने अभिनेत्रीला बळजबरीने केले किस, व्हिडीओ व्हायरल

हॉलिवूड अभिनेत्री व गायिका माइली सायरस हिला अलीकडे एका माथेफिरू चाहत्याचा सामना करावा लागला. ...

रशियाची ‘किम कर्दाशिअन’ आहे ‘ही’ बाला, फोटो पाहताना ठेवा स्वत:वर ताबा!! - Marathi News | Russian model anastasiya kvitko have figure like kim kardashian | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रशियाची ‘किम कर्दाशिअन’ आहे ‘ही’ बाला, फोटो पाहताना ठेवा स्वत:वर ताबा!!

अमेरिकन मॉडेल आणि अभिनेत्री किम कर्दाशिअन तिच्या ड्रेसिंग स्टाईल आणि फिगरसाठी जगभर ओळखली जाते. हॉट आणि कमालीचे बोल्ड फोटोंमुळे ती सतत चर्चेत राहते. पण अशी चर्चेत राहणारी किम एकटी नाही. रशियाची एक मॉडेल तर किम कर्दाशिअनला सुद्धा मागे टाकते. ...

या अभिनेत्रीने सांगितले, मी लहान असताना सावत्र वडिलांनी केले होते माझे लैंगिक शोषण - Marathi News | Ellen DeGeneres describes being sexually abused by her stepfather | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीने सांगितले, मी लहान असताना सावत्र वडिलांनी केले होते माझे लैंगिक शोषण

माय गेस्ट नीड्स नो इंट्रोडक्शन या कार्यक्रमात या अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील या कटू अनुभवाविषयी सांगितले.  ...

ड्रेस होता इतका घट्ट की मॉडेल पडली बेशुद्ध! - Marathi News | hollywood model elle fanning fainted because of her extreme tight dress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ड्रेस होता इतका घट्ट की मॉडेल पडली बेशुद्ध!

या मॉडेलचा ड्रेस इतका घट्ट होता की, त्यामुळे ती चक्क बेशुद्ध पडली. ...

अंगाचा थरकाप उडवणारे आहेत हे आगामी हॉरर सिनेमे ! ट्रेलर पाहा; पण जरा जपून!! - Marathi News | These 10 Upcoming Horror Movies Are So Scary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंगाचा थरकाप उडवणारे आहेत हे आगामी हॉरर सिनेमे ! ट्रेलर पाहा; पण जरा जपून!!

हॉरर चित्रपटांच्या आणि त्यातही हॉलिवूडच्या हॉरर सिनेमांच्या चाहत्यांसाठी हे वर्ष खास असणार आहेत. होय, येत्या महिन्यात हॉलिवूडचे दहा हॉरर सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ...

२६ वर्षीय सेलेना गोमेज करतेय का ६८ वर्षांच्या बिल मुरेसोबत लग्न? त्या पोस्टमागचे हे आहे रहस्य - Marathi News | Bill Murray and I Are Getting Married, Jokes Selena Gomez About Her 68-year-old Co-star | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२६ वर्षीय सेलेना गोमेज करतेय का ६८ वर्षांच्या बिल मुरेसोबत लग्न? त्या पोस्टमागचे हे आहे रहस्य

सेलेनाच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे तिच्या चाहत्यांनाच नव्हे तर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ...

या प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीवर केले आरोप... म्हटले पत्नी करायची मारहाण - Marathi News | Johnny Depp accuses Amber Heard of domestic abuse | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीवर केले आरोप... म्हटले पत्नी करायची मारहाण

हा अभिनेता सध्या त्याच्या व्यवसायिक नव्हे तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. तो चर्चेत येण्यामागे एक खास कारण आहे. ...

अरे देवा! तो मागून आला नि अनॉर्ल्ड श्वॉर्झनेगर यांना जोरात मारली लाथ!! - Marathi News | Arnold Schwarzenegger gets hit by flying kick at South Africa sports event | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे देवा! तो मागून आला नि अनॉर्ल्ड श्वॉर्झनेगर यांना जोरात मारली लाथ!!

71 वर्षांचे बॉडीबिल्डर, मॉडेल, हॉलिवूड अ‍ॅक्टर व नेते अनॉर्ल्ड श्वॉर्झनेगर यांच्यासोबत अलीकडे जे काही झाले, ते पाहून अनेकांना धक्का बसला. ...