लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
होळी 2026

Holi Celebration 2026

Holi, Latest Marathi News

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.
Read More
प्रफुल्लाजी म. सा. यांचा वडगावशेरी जैन स्थानकात होळी चातुर्मास - Marathi News | holi chaturmas of Prafullaji m. s. in VadgaonSheri Jain Sthanak, Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रफुल्लाजी म. सा. यांचा वडगावशेरी जैन स्थानकात होळी चातुर्मास

घोर तपस्वी प. पू. प्रफुल्लाजी म. सा. प. पू. दीक्षताजी म. सा., प. पू. डॉ. उदिताश्रीजी म. सा., प. पू. विशुद्धीजी म. सा. आदी ठाणा यांचा होळी चातुर्मास वडगावशेरी जैन स्थानकांत होणार आहे. ...