Hiv-aids, Latest Marathi News
एचआयव्ही बाधित गर्भवती मातांसह इतर रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालयातील एआरटी सेंटरमधून नियमित औषधी दिली जातात. ...
जागतिक एड्स प्रतिबंध दिन: एचआयव्हीग्रस्तांच्या संख्येत घसरण, रुग्णांना द्या आधार ...
कोल्हापुरात एड्स नियंत्रण विभागाच्या प्रभात फेरीला प्रतिसाद ...
World AIDS day every women should know 5 things regarding HIV : या आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी महिलांमध्ये जागरुकता गरजेची... ...
पूर्वी एड्स झाल्यावर रुग्णाला तुच्छ मानले जायचे पण आता वाढती जनजागृती यामुळे लोकांनाही या विषयी माहिती मिळाली आहे. ...
World Aids Day 2023: आजही लोकांना एचआयव्ही आणि एड्समधील अंतर माहीत नाही. आज आपण तेच जाणून घेणार आहोत. ...
World AIDS Day 2023: जगातील सुमारे आठ कोटी लोकांना एचआयव्हीची लागण झाली आहे, त्यापैकी चार कोटींहून अधिक लोक मरण पावले आहेत, अशी माहिती राजस्थान एड्स नियंत्रण सोसायटीचे माजी प्रकल्प संचालक आणि लैंगिक रोग विशेषज्ञ डॉ. दिनेश माथूर यांनी सांगितले. ...
भारतात एचआयव्ही आजाराची लागण आणि मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या पाहता आजार किती गंभीर आहे याची कल्पना येते. ...