लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Crores found in travels from Mumbai, counting; Police guarded | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू

Maharashtra Assembly Election 2024: मुंबई येथून नांदेडकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची चिखली फाट्यावर ‘स्थिर निगराणी’ पथकाने चौकशी केली असता ३ बॅगा पैशाने भरलेल्या आढळून आल्या. यामध्ये जवळपास १ कोटी रुपये असल्याचे आढळून आले ...

हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..." - Marathi News | Maharashta Assembly Election 2024 Amit Shah bag was checked in Hingoli Home Minister shared the video | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाकडून गृहमंत्री अमित शाह यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली. ...

वसमत तालुक्यात पुन्हा भूकंपाचा धक्का; दोन महिन्यांत चौथी वेळ - Marathi News | Earthquake strikes again in Basmat taluka; Fourth time in two months | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमत तालुक्यात पुन्हा भूकंपाचा धक्का; दोन महिन्यांत चौथी वेळ

यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात तीन व आता नोव्हेंबर महिन्यात वसमत तालुक्यात झालेला भूकंपाचा चौथा धक्का आहे. ...

कापूस राखण्यास शेतात गेला होता शेतकरी; सकाळी रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह - Marathi News | The farmer had gone to the field to tend cotton; The body was found in a pool of blood in the morning | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कापूस राखण्यास शेतात गेला होता शेतकरी; सकाळी रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

जांभरून शेतशिवारात शेतकऱ्याचा निर्घृणपणे खून केल्याची घटना उघडकीस आली आहे ...

संत नामदेवांचा ७५४ वा जन्म सोहळा; नर्सीत ५००१ पणत्याने दिपोत्सव, दर्शनासाठी भाविकांची रिघ - Marathi News | Saint Namdev's 754th birthday celebration is celebrated with Dipotsava by lighting 5001 Panatis in Narsi | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :संत नामदेवांचा ७५४ वा जन्म सोहळा; नर्सीत ५००१ पणत्याने दिपोत्सव, दर्शनासाठी भाविकांची रिघ

गावोगावच्या भाविकांनी पहाटे पांडुरंगाच्या लाडके भक्त संत नामदेवांच्या चरणी टेकविला माथा ...

रेशनकार्डवरील प्रत्येक सदस्याला ई-केवायसी करणे बंधनकारक; आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Mandatory e-KYC for every ration card member; Now extended till 31st December | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रेशनकार्डवरील प्रत्येक सदस्याला ई-केवायसी करणे बंधनकारक; आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

ई-केवायसी करणे बंधनकारक ; तिसऱ्यांदा वाढवली मुदत ...

वसमत तालुक्यात पुन्हा झाला धरणीकंप; नागरिकांत भीती - Marathi News | There was another earthquake in Vasmat taluka; Fear among citizens | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमत तालुक्यात पुन्हा झाला धरणीकंप; नागरिकांत भीती

गत महिनाभरात भूकंपाचा हा तिसरा धक्का असल्याचे नागरिकांनी सांगितले. ...

Turmeric Market : मार्केट यार्डात हळदीची आवक घटली; हा मिळतोय दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Turmeric Market : Prices of turmeric in the market yard decreased; Read this rate in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Turmeric Market : मार्केट यार्डात हळदीची आवक घटली; हा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

हिंगोली येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात मागील दोन दिवसांपासून हळदीची आवक मंदावली आहे. वाचा सविस्तर (Turmeric Market) ...