लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

Hingoli: थंडीचा परिणाम, पहिल्या चार तासांत वसमतमध्ये २१ तर हिंगोलीत १४ टक्के मतदान - Marathi News | Hingoli: Cold weather results in 21 percent voting in Vasmat and 14 percent in Hingoli in the first four hours | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: थंडीचा परिणाम, पहिल्या चार तासांत वसमतमध्ये २१ तर हिंगोलीत १४ टक्के मतदान

हिंगोलीत शनिवारी सकाळपासून वातावरणामध्ये कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. ११ अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे. ...

शेतकऱ्याचा काळजाचा ठोका चुकला! रात्री शेतात पिकांना पाणी देताना समोर बिबट्या उभा होता - Marathi News | Farmer's heart skipped a beat! A leopard was standing in front of him while he was watering his crops in the field at night | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतकऱ्याचा काळजाचा ठोका चुकला! रात्री शेतात पिकांना पाणी देताना समोर बिबट्या उभा होता

कळमनुरी तालुक्यात बिबट्याची मोठी दहशत! पोतऱ्यानंतर आता देववाडीतही दर्शन; शेतकऱ्यांच्या जीवाची घालमेल ...

अजमेर उरुसासाठी मराठवाड्यातून धावणार 'विशेष रेल्वे'; ख्वाजांच्या दर्शनाला जाणं झालं सोपं! - Marathi News | 'Special train' to run from Marathwada for Ajmer-Urusa; Passengers' worries resolved! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अजमेर उरुसासाठी मराठवाड्यातून धावणार 'विशेष रेल्वे'; ख्वाजांच्या दर्शनाला जाणं झालं सोपं!

रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय; हैदराबाद-अजमेर विशेष गाडीने प्रवाशांची चिंता मिटली. ...

माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या... - Marathi News | Congress's Pragya Satav joins BJP! When asked what is wrong with Congress, she said.... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...

Pradnya Satav BJP: काँग्रेसचे माजी खासदार स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी तथा माजी आमदार प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा थांबल्या. सातव यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.  ...

काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना - Marathi News | Congress's 'hands' are loose, Pragya Satav, close to the Gandhi family, is on the way to BJP; Workers leave for Mumbai | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

गांधी कुटुंबाच्या जवळचे दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नीच्या निर्णयाने राजकीय तर्कवितर्कांना उधाण. ...

Hingoli: पोतरा परिसरात सलग दुसऱ्या दिवशी बिबट्याचा हल्ला, तीन बिबटे असल्याचा दावा - Marathi News | Hingoli: Leopard attack in Potra area for the second consecutive day, villagers claim there are three leopards | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: पोतरा परिसरात सलग दुसऱ्या दिवशी बिबट्याचा हल्ला, तीन बिबटे असल्याचा दावा

तुरीच्या ओळीत बिबट्या वावरतानाचा व्हिडिओ काही तरुणांनी काढला होता. मात्र, वनविभागाचे कर्मचारी हा व्हिडिओ 'एआय तंत्रज्ञानाने बनवला' असल्याचे सांगितले ...

Hingoli: तेलंगवाडी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ; दोन शेळ्यांची शिकार, ग्रामस्थ दहशतीत - Marathi News | Hingoli: Leopard attacks Telangana Shivara; Two goats hunted, villagers in panic | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: तेलंगवाडी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ; दोन शेळ्यांची शिकार, ग्रामस्थ दहशतीत

गेल्या पंधरा दिवसांत बिबट्याने कुत्रे व शेळ्यांवर हल्ले केले असूनही वन विभागाची कोणतीही कारवाई दिसत नाही. ...

'लिगो'चे काम प्रगतीपथावर; प्रयोगशाळेसाठी कंपन, आवाज नसलेल्या जागेच्या शोधात अभियंते - Marathi News | Big news! Engineers looking for a vibration- and noise-free space for LIGO India's laboratory | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'लिगो'चे काम प्रगतीपथावर; प्रयोगशाळेसाठी कंपन, आवाज नसलेल्या जागेच्या शोधात अभियंते

जगातील तिसरी आणि अमेरिकेबाहेरील पहिली प्रयोगशाळा औंढ्यात ...