लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंदू

हिंदू

Hindu, Latest Marathi News

पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्... - Marathi News | Pakistani Hindu Scholar Shows Mirror to Zakir Naik; asked a question on radical mentality | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...

या हिंदू विद्वानाचे नाव आहे मनोज चौहाण. ते पाकिस्तानात प्राध्यापक आहेत. यानंतर चौहाण यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आल्यानंतर झाकीर नाईकने इकडचे-तिकडचे बोलायला सुरुवात केली. ...

आपला कोण, परका कोण हे न कळणारी हिंदू जमात महामूर्ख; संभाजी भिडेंची टिप्पणी - Marathi News | Ganapati Utsav, Navratri Utsav are now events, Hindu Jamaat Mahamurkh says Sambhaji Bhide | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आपला कोण, परका कोण हे न कळणारी हिंदू जमात महामूर्ख; संभाजी भिडेंची टिप्पणी

सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीस प्रारंभ ...

इम्तियाज जलील यांच्या गुन्हा नोंदवण्याची शिवभक्तांची मागणी; काय आहे प्रकरण? - Marathi News | Shivpremi and BJP MLA Nitesh Rane demand to register case against Imtiaz Jalil; What is the matter? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इम्तियाज जलील यांच्या गुन्हा नोंदवण्याची शिवभक्तांची मागणी; काय आहे प्रकरण?

अहमदनगर जिल्ह्यातील राहता पोलीस स्टेशनबाहेर सकल हिंदू समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.  ...

"कुठे गेले ते १५ मिनिटवाले...?"; आमदार नितेश राणेंचा ओवैसींवर हल्लाबोल - Marathi News | BJP MLA Nitesh Rane attacked Owaisi brothers in amravati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कुठे गेले ते १५ मिनिटवाले...?"; आमदार नितेश राणेंचा ओवैसींवर हल्लाबोल

गणेश मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीवरून नितेश राणेंनी पुन्हा एकदा आक्रमकपणे भाषण करत सवाल उपस्थित केले.  ...

IND vs BAN 1st T20 : हिंदू महासभेची ग्वाल्हेरमध्ये बंदची घोषणा! बांगलादेशसोबत क्रिकेट खेळण्याला विरोध - Marathi News | IND vs BAN 1st T20 Hindu Mahasabha announces bandh in Gwalior Opposition to playing cricket with Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हिंदू महासभेची ग्वाल्हेरमध्ये बंदची घोषणा! बांगलादेशसोबत क्रिकेट खेळण्याला विरोध

सध्या बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर असून कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. ...

"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी - Marathi News | hindu society should get control of temples vhp demands amid tirupati laddu prasadam controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी

Tirupati Laddu Prasadam Controversy : आंध्र प्रदेश सरकारने मंदिराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन हिंदू समाजाकडे सोपवावे, अशी मागणीही विहिंपने केली आहे. ...

"जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो..."; उद्धव ठाकरेंची पुन्हा 'भगवी' साद, मनात नेमकं काय? - Marathi News | Uddhav Thackeray again mentioned the word Hindu at the beginning of his speech | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो..."; उद्धव ठाकरेंची पुन्हा 'भगवी' साद, मनात नेमकं काय?

उद्धव ठाकरे जेव्हापासून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलेत तेव्हापासून त्यांनी हिंदुत्व सोडलं अशी टीका भाजपा करत होती त्यात एकनाथ शिंदे यांचीही भर पडली. उद्धव ठाकरेंची भूमिका ही हिंदुत्वाची नाही असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. ...

हिंदूंना आर्थिक बळकट करण्याची शपथ घेतली पाहिजे; भाजपा आमदार नितेश राणेंचं आवाहन - Marathi News | Hindus should vow to strengthen their finances; Appeal of BJP MLA Nitesh Rane | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :हिंदूंना आर्थिक बळकट करण्याची शपथ घेतली पाहिजे; भाजपा आमदार नितेश राणेंचं आवाहन

कुठल्याही मौलवीने नितेश राणे खोटं बोलतोय हे व्यासपीठावर येऊन सांगावे असं आव्हान त्यांनी केले.  ...