लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेश, मराठी बातम्या

Himachal pradesh, Latest Marathi News

भाजपाच्या मुख्यमंत्र्यांसाठी रशियावरुन आले नवीन हेलिकॉप्टर, तासाचे भाडे ५.१ लाख रुपये - Marathi News | himachal cm new helicopter stir controversy people raises question on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या मुख्यमंत्र्यांसाठी रशियावरुन आले नवीन हेलिकॉप्टर, तासाचे भाडे ५.१ लाख रुपये

Himachal CM New Helicopter stir Controversy : डीसीसीएने परवानगी दिल्यानंतर हे  हेलिकॉप्टर मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना वापरता येणार आहे. ...

Mount Everest : आता माउंट एव्हरेस्टला कोरोनाचा धोका! - Marathi News | Now Corona's threat to Mount Everest! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Mount Everest : आता माउंट एव्हरेस्टला कोरोनाचा धोका!

Mount Everest: ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आणि शारीरिक थकव्यामुळे अनेक गिर्यारोहकांना आपले प्राण गमवावे लागले.  ...

VIDEO: 'मर्डर करून एक महिन्यात सुटेन' म्हणत नशेत टल्ली महिलेचा भर रस्त्यात धिंगाणा! - Marathi News | Mandi sarkaghat viral video as lady create ruckus while drunk hits car | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: 'मर्डर करून एक महिन्यात सुटेन' म्हणत नशेत टल्ली महिलेचा भर रस्त्यात धिंगाणा!

ही घटना २४ मार्च रात्रीची आहे. कांगडा जिल्ह्यात राहणारी ही महिला सरकाघाटमध्ये आपल्या बहिणीकडे जात होती. नशेत ही महिला तिची कार चालवत होती. ...

"पंतप्रधान नरेंद्र मोदी महादेव शंकराचे अवतार, त्यांना वरदान प्राप्त झालंय"  - Marathi News | himachal pradesh minister suresh bhardwaj claims that pm narendra modi is incarnation of lord shiva | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंतप्रधान नरेंद्र मोदी महादेव शंकराचे अवतार, त्यांना वरदान प्राप्त झालंय" 

महाशिवरात्रीचे (Mahashivratri) पर्व संपूर्ण देशभरात उत्साहात साजरे करण्यात आले. सुरेश भारद्वाज (Suresh Bhardwaj) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबद्दल मोठे विधान केले आहे. ...

Shardul Thakur : शार्दूल ठाकूरची वादळी खेळी, १२ चेंडूत कुटल्या ६० धावा; मॅचसाठी कारनं केला ७०० किमी प्रवास  - Marathi News | Vijay Hazare Trophy : Shardul Thakur notches up a quickfire against Himachal, score 92 runs with 6 six & 6 fours | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shardul Thakur : शार्दूल ठाकूरची वादळी खेळी, १२ चेंडूत कुटल्या ६० धावा; मॅचसाठी कारनं केला ७०० किमी प्रवास 

Vijay Hazare Trophy : Shardul Thakur हिमाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात मुंबईचे आघाडीचे तीन फलंदाज अवघ्या ८ धावांवर माघारी परतले होते. ...

चालत्या बसमध्ये चालकाला आला ह्दयविकाराचा झटका; मृत्युपूर्वी ‘त्याने’ दिलं ३५ प्रवाशांना जीवदान - Marathi News | Driver got heart attack when driving bus;Before he died, he saved the lives of 35 passengers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चालत्या बसमध्ये चालकाला आला ह्दयविकाराचा झटका; मृत्युपूर्वी ‘त्याने’ दिलं ३५ प्रवाशांना जीवदान

अशा परिस्थितीतही श्याम लालने हिंमत हरली नाही त्यांनी बसवर नियंत्रण मिळवत बस थांबवली, आणि सगळ्या प्रवाशांना उतरण्यास सांगितले. ...

बापरे! शाळा सुरू होण्यापूर्वी 41 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह, पालकांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | CoronaVirus Marathi News mandi corona infection to school teachers in himachal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! शाळा सुरू होण्यापूर्वी 41 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह, पालकांमध्ये भीतीचे वातावरण

CoronaVirus Marathi News and Live Updates: अनेक राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र याच दरम्यान चिंताजनक माहिती समोर आली आहे.  ...

सर्वात मोठी कारवाई! तब्बल 111 किलो चरस जप्त; पोलिसांनी संपूर्ण गावच केलं सील - Marathi News | kullu 111 kg charas recovered in kullu village women and man arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सर्वात मोठी कारवाई! तब्बल 111 किलो चरस जप्त; पोलिसांनी संपूर्ण गावच केलं सील

Drugs News : पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील मोहीम हाती घेतली आहे. याच मोहीमेअंतर्गत पोलिसांना मोठं यश मिळालं असून आतापर्यंतचा सर्वात मोठा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. ...