लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

८८ वर्षांच्या पत्नीचा 91 वर्षीय पतीवर अनैतिक संबंधांचा आरोप, रागाच्या भरात पतीनं केला चाकू हल्ला; न्यायालय म्हणालं... - Marathi News | 88-year-old wife accuses 91-year-old husband of having illicit relations, husband attacks her with a knife in anger now kerala high court grants bail attempted murder case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :८८ वर्षांच्या पत्नीचा 91 वर्षीय पतीवर अनैतिक संबंधांचा आरोप, रागाच्या भरात पतीनं केला चाकू हल्ला; न्यायालय म्हणालं...

"थेवन यांनी हे लक्षात ठेवायला हवे की, वृद्धापकाळात केवळ पत्नीच त्यांना आधार देईल. म्हातारपणी लोक त्यांच्या जोडीदारावर आंधळेपणाने विश्वास ठेवत असतात," असे उच्च न्यायालयाने म्हटले  आहे. ...

अवैध बोअरवेलमधून पाणी घेणे पापापेक्षा कमी नाही, पाण्यासाठी हाहाकार माजेल -उच्च न्यायालय - Marathi News | Taking water from illegal borewells is no less than a sin, there will be a desperate need for water - High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अवैध बोअरवेलमधून पाणी घेणे पापापेक्षा कमी नाही, पाण्यासाठी हाहाकार माजेल -उच्च न्यायालय

Water Shortage High Court News: न्यायालय म्हणाले, जोहान्सबर्गमध्ये काय झाले होते, तुम्हाला माहीत नाही का? काही वर्षांपूर्वी त्या शहरात अनेक महिने पाणी नव्हते. ...

न्यायाधीशांविरुद्ध अपशब्द वापरल्याबद्दल वकिलाला ६ महिन्यांचा तुरुंगवास, असं काय म्हणाला? वाचा - Marathi News | Allahabad High Court Sentences Lawyer To 6 Months Jail For Contempt Of Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायाधीशांविरुद्ध अपशब्द वापरल्याबद्दल वकिलाला ६ महिन्यांचा तुरुंगवास, असं काय म्हणाला? वाचा

भरकोर्टात न्याय‍धीशांविरुद्ध अपशब्द वापरणे एका वकिलाला महागात पडले. याप्रकरणी न्यायालयाने वकिलाला सहा महन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला आहे. ...

विकास आराखड्यामध्ये दुरुस्ती करून दीक्षाभूमी विस्ताराला जमीन देणे शक्य - Marathi News | It is possible to provide land for Deekshabhoomi expansion by amending the development plan. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विकास आराखड्यामध्ये दुरुस्ती करून दीक्षाभूमी विस्ताराला जमीन देणे शक्य

Nagpur : याचिकाकर्ते ॲड. शैलेश नारनवरे यांचा हायकोर्टात अर्ज ...

रक्तचंदनाच्या एका झाडासाठी एक कोटीची अंतरिम भरपाई - Marathi News | Interim compensation of one crore rupees for one red sandalwood tree | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रक्तचंदनाच्या एका झाडासाठी एक कोटीची अंतरिम भरपाई

हायकोर्टाचा आदेश : मध्य रेल्वेने दिलेली रक्कम नागपूर खंडपीठामध्ये जमा ...

समीर मेघे, चरणसिंग ठाकूर यांना निवडणूक प्रकरणामध्ये समन्स - Marathi News | Sameer Meghe, Charan Singh Thakur summoned in election case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समीर मेघे, चरणसिंग ठाकूर यांना निवडणूक प्रकरणामध्ये समन्स

हायकोर्ट : तीन आठवड्यात मागितले उत्तर ...

दिशा सालियानच्या वकिलाची न्यायमूर्तींवर वादग्रस्त टिप्पणी; अवमान केल्याप्रकरणी हायकोर्टाने सुरु केली कारवाई - Marathi News | Bombay HC initiated contempt proceedings against Satish Salian lawyer Nilesh Ojha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिशा सालियानच्या वकिलाची न्यायमूर्तींवर वादग्रस्त टिप्पणी; अवमान केल्याप्रकरणी हायकोर्टाने सुरु केली कारवाई

Bombay High Court: दिशा सालियान प्रकरणातील वकील निलेश ओझा यांना हायकोर्टाने फटकारले आहे. ...

५ पोलिसांची एसआयटी चौकशी करा; अक्षय शिंदे बनावट चकमक प्रकरणी उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | Conduct SIT investigation of 5 policemen high court order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५ पोलिसांची एसआयटी चौकशी करा; अक्षय शिंदे बनावट चकमक प्रकरणी उच्च न्यायालयाचे निर्देश

उच्च न्यायालयाने या चकमकीत सहभागी असलेल्या पाच पोलिसांची विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने सोमवारी दिले. ...