लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय, मराठी बातम्या

High court, Latest Marathi News

हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे दर वाहन मालकांची आर्थिक पिळवणूक करणारे - Marathi News | High security number plate prices are financially exploiting vehicle owners | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे दर वाहन मालकांची आर्थिक पिळवणूक करणारे

हायकोर्टात आव्हान : राज्य सरकारला मागितले स्पष्टीकरण ...

कामाचे ओझे आहे म्हणून जुने खटले थांबवून ठेवू शकत नाही; उच्च न्यायालयाचे निरीक्षण - Marathi News | Old cases cannot be kept on hold due to workload; High Court observes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कामाचे ओझे आहे म्हणून जुने खटले थांबवून ठेवू शकत नाही; उच्च न्यायालयाचे निरीक्षण

High Court News: भारतीय राज्यघटनेने नागरिकांना स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार बहाल केला आहे. फौजदारी प्रकरणांमधील आरोपींनाही हा अधिकार आहे. त्यामुळे आरोपींविरुद्धचे खटले वेगात निकाली काढणे आवश्यक आहे. ...

चर्चित प्रीपेड इलेक्ट्रीक स्मार्ट मीटरला हायकोर्टात आव्हान - Marathi News | Challenge to popular prepaid electric smart meter in High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चर्चित प्रीपेड इलेक्ट्रीक स्मार्ट मीटरला हायकोर्टात आव्हान

Nagpur : विदर्भ वीज ग्राहक संघटनेची जनहित याचिका ...

दिशाच्या वडिलांची याचिका हायकोर्टाच्या दुसऱ्या खंडपीठाकडे - Marathi News | Disha's father's petition to the second bench of the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिशाच्या वडिलांची याचिका हायकोर्टाच्या दुसऱ्या खंडपीठाकडे

Disha Salian Case News: माजी सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्याप्रकरणाची  नव्याने सीबीआय चौकशीची मागणी करणारी तिचे वडील सतीश यांची याचिका न्या. कोतवाल यांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या ...

प्लास्टिकची फुले प्रतिबंधित नाहीत, केंद्र सरकारची उच्च न्यायालयाला माहिती - Marathi News | Plastic flowers are not banned, Central Government informs High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्लास्टिकची फुले प्रतिबंधित नाहीत, केंद्र सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

Plastic Flowers : प्लास्टिकच्या फुलांच्या वापरावर कोणतेही बंधन नाही.  एकदाच वापरात येणारी प्लास्टिकची वस्तू म्हणून त्यांच्यावर प्रतिबंध नाही, असे केंद्र सरकारने उच्च न्यायालयाला बुधवारी सांगितले. ...

राज्यातील ३५८ विशेष शिक्षकांना थकीत वेतनश्रेणी मंजूर, उच्च न्यायालयाच्या आदेशाने कार्यवाही  - Marathi News | Outstanding pay scale approved for 358 special teachers working under Disability Inclusive Education Scheme Secondary Level | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ३५८ विशेष शिक्षकांना थकीत वेतनश्रेणी मंजूर, उच्च न्यायालयाच्या आदेशाने कार्यवाही 

शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा शासन निर्णय जारी ...

तामिळनाडू कैसे पहुचेगा भाई...! FIR दाखल होण्यापूर्वी कुणाल कामरा कुठे होता?; वकिलाचा खुलासा - Marathi News | Kunal Kamra was in Tamil Nadu before FIR, bail granted due to threats: Advocate V Suresh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडू कैसे पहुचेगा भाई...! FIR दाखल होण्यापूर्वी कुणाल कामरा कुठे होता?; वकिलाचा खुलासा

७ एप्रिलपर्यंत कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाने अटकेपासून संरक्षण दिले. ...

राज ठाकरेंना मोठा दिलासा; 'त्या' आरोपातून उच्च न्यायालयाने केली निर्दोष सुटका - Marathi News | Big relief for Raj Thackeray; High Court acquits him of 'that' charge | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज ठाकरेंना मोठा दिलासा; 'त्या' आरोपातून उच्च न्यायालयाने केली निर्दोष सुटका

घटनेच्यावेळी राज ठाकरे घटनास्थळी नव्हते व त्यांनी चिथावणी दिल्याचा पुरावाही नाही. ...