बेकायदेशिर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याचा शिक्षेवर स्थगिती व जामीन मिळण्याचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खारीज केला. न्याय ...
पत्नीने हयातीत असलेल्या पहिल्या पतीशी अधिकृतरीत्या घटस्फोट न घेता दुसरे लग्न केल्यास ते लग्न निरर्थक व अवैध ठरते असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला. ...
जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा व विविध विकासकामांची तपासणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीन सदस्यीय समिती स्थापन केली. ...
नागपूर फ्लाईंग क्लबमधील गैरव्यवहाराच्या आरोपावर येत्या १८ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी माजी चीफ फ्लाईट इन्स्ट्रक्टर (सीएफआय) एस.एम.ए. सलाम व महासंचालक नागरी उड्डयण यांना दिलेत. ...
आंतरराष्ट्रीय श्रद्धास्थळ असलेल्या दीक्षाभूमीचा दोन टप्प्यांमध्ये सर्वांगीण विकास करण्यात येणार असून त्यावर २८१ कोटी रुपयावर खर्च अपेक्षित आहे. परंतु, आतापर्यंत केवळ ४० कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवा ...
मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे अनेक चौकांत वाहतूक पोलीस तैनात ठेवले जात नाहीत ही माहिती बुधवारी राज्य सरकारच्या प्रतिज्ञापत्रामुळे पुढे आली. हे प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आले. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील वकील अरविंद वाघमारे यांच्यावरील अवमानना कारवाईची बुधवारी दिवसभर चर्चा राहिली. वाघमारे यांना त्यांच्याविरुद्ध नवीन अवमानना नोटीस जारी झाल्यामुळे सुरुवातीला दणका सहन करावा लागला तर, त्यानंतर त्यांनी स्वत:ची चू ...