लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय, मराठी बातम्या

High court, Latest Marathi News

तिसऱ्या अपत्यासाठी मातृत्व रजा मिळणार नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | no maternity leave for the third child; Decision of the High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिसऱ्या अपत्यासाठी मातृत्व रजा मिळणार नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

हल्दानी येथिल नर्स उर्मिला मसीह हिला तिसऱ्या अपत्यासाठी मातृत्व रजेचा लाभ काद्यानुसार दिला नाही. ...

...तोपर्यंत आरेतील एकही झाड कापू नका; हायकोर्टाचे प्रशासनाला आदेश - Marathi News | Until Do Dot Cut Down Any Tree In The Aarey Colony; Order To Administer The High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तोपर्यंत आरेतील एकही झाड कापू नका; हायकोर्टाचे प्रशासनाला आदेश

मेट्रोच्या कारशेडसाठी आरेमधील वृक्ष तोडीला अनेक स्तरावरुन विरोध दर्शवत पर्यायी जागेचा विचार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. ...

सिंचन घोटाळ्यात २० एफआयआर दाखल : हायकोर्टात प्रतिज्ञापत्र - Marathi News | 20 FIR filed in irrigation scam: affidavit in high court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिंचन घोटाळ्यात २० एफआयआर दाखल : हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

नागपूर विभागातील विविध सिंचन प्रकल्पांतर्गतच्या १९५ टेंडर्सची खुली चौकशी केली जात आहे. आतापर्यंत २० प्रकरणात आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आले. ...

बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करा  : हायकोर्टात याचिका - Marathi News | Bogus tribal workers should dismiss: Petition in high court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करा  : हायकोर्टात याचिका

हैदराबाद येथे मुख्यालय असलेल्या नॅशनल अकॅडेमी ऑफ अ‍ॅग्रिकल्चर रिसर्च मॅनेजमेन्टमधील बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांना तत्काळ बडतर्फ करण्यात यावे अशा विनंतीसह ऑर्गनायझेशन फॉर राईटस् ऑफ ट्रायबलने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. ...

हायकोर्टाचा दणका : हायटेंशन लाईनजवळच्या अवैध बांधकामांना संरक्षण देण्यास नकार - Marathi News | High court jolt: Refuses to protect illegal construction near the extension line | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टाचा दणका : हायटेंशन लाईनजवळच्या अवैध बांधकामांना संरक्षण देण्यास नकार

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी हायटेंशन लाईनजवळच्या अवैध बांधकामांना संरक्षण प्रदान करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. तसेच, महापालिकेला संबंधित अवैध बांधकामांवर तातडीने कायद्यानुसार कारवाई करण्याची मुभा दिली. ...

पानसरे हत्याप्रकरण : तपासात थोडीतरी प्रगती दाखवा; एसआयटीला हायकोर्टाने फटकारलं - Marathi News | pansare murder case : do progress in investigation; high court irked on SIT | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पानसरे हत्याप्रकरण : तपासात थोडीतरी प्रगती दाखवा; एसआयटीला हायकोर्टाने फटकारलं

पोलिसाने दिली ५० लाखांची ऑफर; सचिन अंदुरेने कोर्टात केले गंभीर आरोप   ...

दोन पॅरोलमध्ये एक वर्षाचे अंतर बंधनकारक करणारे परंतुक रद्द - Marathi News | The cancellation of a one year gap between the two parolees is canceled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन पॅरोलमध्ये एक वर्षाचे अंतर बंधनकारक करणारे परंतुक रद्द

यमात नमूद नातेवाईकाच्या मृत्यूचा प्रसंग वगळता दोन पॅरोलमध्ये किमान एक वर्षाचे अंतर ठेवणे बंधनकारक करणारे परंतुक (प्रोव्हिसो) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील पूर्णपीठाने अवैध ठरवून रद्द केले. ...

न्यायाधीश विजया कापसे-ताहिलरामानी यांच्या बदलीमागील कारण काय ..?  - Marathi News | What is the reason behind Judge Vijaya Kapse-Tahilaramani's transfer? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न्यायाधीश विजया कापसे-ताहिलरामानी यांच्या बदलीमागील कारण काय ..? 

सध्या न्यायालयांच्या कारभाराबाबतही अनेकदा आक्षेप घेतले जातात. ...