प्रतिबंधित अमली पदार्थांमुळे देशाचे भविष्य धोक्यात आले आहे असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवले. ...
नाशिक : महाराष्टÑ राज्य वीज मंडळातील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनाचा प्रश्न कायम असून, उच्च न्यायालयाची अंतिम सुनावणी टळल्याने कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय हवालदिल झाले आहेत. आता १९ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार असल्याने निकालाकडे सर्वांच ...
सुमारे ४० वर्षांपूर्वी भारतातून स्वित्झर्लंडमध्ये दत्तक दिल्या गेलेल्या एका महिलेला आपल्या जन्मदात्यांचा शोध घेणे उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे सुलभ होणार आहे. ...