लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय, मराठी बातम्या

High court, Latest Marathi News

आठ शिक्षण महाविद्यालयांच्या संलग्नीकरणाचा गुंता कायम; शिक्षकांची उच्च न्यायालयात धाव - Marathi News | Eight affiliated colleges remain intact; Teachers run in high court | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आठ शिक्षण महाविद्यालयांच्या संलग्नीकरणाचा गुंता कायम; शिक्षकांची उच्च न्यायालयात धाव

विद्या परिषदेच्या बैठकीत मंथन ...

‘त्या’ मुलीला मिळाले दत्तक पालकांचे प्रेमळ घर; दुसरे कन्यारत्न स्वीकारणाऱ्या दाम्पत्याचे केले कौतुक - Marathi News | 'That' girl received loving parents' home; The appreciation of the couple who accepted the second bride | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ मुलीला मिळाले दत्तक पालकांचे प्रेमळ घर; दुसरे कन्यारत्न स्वीकारणाऱ्या दाम्पत्याचे केले कौतुक

गेल्या वर्षी १३ जून रोजी जन्मलेल्या या मुलीला तिच्या जन्मदात्या आईने चारच दिवसांनी सोडून दिले होते ...

स्वीकार करण्यास नकार देणाऱ्या आईविरोधात मुलगा उच्च न्यायालयात - Marathi News | The boy goes to the High Court against the mother who refuses to accept | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वीकार करण्यास नकार देणाऱ्या आईविरोधात मुलगा उच्च न्यायालयात

१९८६मध्ये आरतीच्या आईने श्रीकांतचा कायदेशीर ताबा मिळविला. सुरुवातीला त्यांचा सांभाळ आजीने केला. त्यानंतर मावशीने त्यांचा सांभाळ केला. ...

उच्च न्यायालयाकडून परवेझ मुशर्रफ यांची फाशीची शिक्षा रद्द - Marathi News | Musharraf's death sentence canceled by high court of Lahore in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उच्च न्यायालयाकडून परवेझ मुशर्रफ यांची फाशीची शिक्षा रद्द

लाहोर उच्च न्यायालयाने, मुशर्रफ यांना दोषी ठरवून शिक्षा ठोठावणाऱ्या विशेष न्यायालयालाच ...

सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना वाचविण्याचे प्रयत्न; जनमंचचा आरोप - Marathi News | Efforts to save Ajit Pawar in irrigation scam; Public accusation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना वाचविण्याचे प्रयत्न; जनमंचचा आरोप

हायकोर्टात अर्ज दाखल ...

गतिमान न्यायदानासाठी वकिलांनी पुढाकार घ्यावा: न्या. पी. बी. वराडे - Marathi News | Advocates for speedy justice should take the initiative: justice. P. B. Varaday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गतिमान न्यायदानासाठी वकिलांनी पुढाकार घ्यावा: न्या. पी. बी. वराडे

न्यायदानाची प्रक्रि या अथांग सागरासारखी आहे. कायद्याचे नेमके सादरीकरण करीत वकिलांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत गतिमान न्यायदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. बी. वराळे यांनी केले. ...

गरजेपोटीच्या घरांसाठी न्यायालयात धाव; कळंबोलीतील प्रकल्पग्रस्तांकडून याचिका दाखल - Marathi News | Rush to court for needy homes; Petitioners from Kalamboli filed a petition | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गरजेपोटीच्या घरांसाठी न्यायालयात धाव; कळंबोलीतील प्रकल्पग्रस्तांकडून याचिका दाखल

उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. याबाबत निर्णय येण्यापूर्वी सिडको कारवाई कशी काय करू शकते, असा प्रश्न कळंबोलीतील प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित केला आहे. ...

सरोगसीद्वारे झालेल्या बाळाची डीएनए चाचणी करण्यास न्यायालयाचा नकार - Marathi News | Court refuses to carry out DNA test of baby by surrogacy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरोगसीद्वारे झालेल्या बाळाची डीएनए चाचणी करण्यास न्यायालयाचा नकार

गेल्या सुनावणीत या दाम्पत्याने बाळाची डीएनए चाचणी निगेटिव्ह आली, तरी बाळाचे पालनपोषण आपणच करू व आवश्यकता भासल्यास त्याला दत्तक घेऊ, असे प्रतिज्ञापत्र दाम्पत्याने न्यायालयात दाखल केले ...