लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय, मराठी बातम्या

High court, Latest Marathi News

पोलिसांनी बेकायदा डांबलेल्या पिता-पुत्रास प्रत्येकी लाखाची भरपाई - हायकोर्टाचा आदेश - Marathi News | High court orders police to pay Rs. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांनी बेकायदा डांबलेल्या पिता-पुत्रास प्रत्येकी लाखाची भरपाई - हायकोर्टाचा आदेश

पोलीस निरीक्षकाकडून केली जाणार वसुली; रक्कम ३० जानेवारीपर्यंत जमा करावी लागणार ...

...अन्यथा 'छपाक' चित्रपटगृहात दिसणार नाही, निर्मात्यांना हायकोर्टाचे आदेश - Marathi News | Delhi High Court directs filmmakers of 'Chhapaak' to give credit to lawyer Aparna Bhat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन्यथा 'छपाक' चित्रपटगृहात दिसणार नाही, निर्मात्यांना हायकोर्टाचे आदेश

छपाकच्या निर्मात्यांना दिल्ली हायकोर्टाने आदेश दिले आहेत. पीडितेच्या वकील अपर्णा भट यांना कथेचे श्रेय द्या असं हायकोर्टाने म्हटलं आहे. ...

हायकोर्ट : बलात्काराचा खटला निकाली काढण्यासाठी मुदतवाढ - Marathi News | High Court: Deadline for rape cases dispose | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हायकोर्ट : बलात्काराचा खटला निकाली काढण्यासाठी मुदतवाढ

आष्टी तालुक्यातील पांढुर्णास्थित आदिवासी आश्रम शाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर बलात्कार करणारा आरोपी राजू ऊर्फ राजकुमार केशव लांडगे (५०) याच्याविरुद्ध खटला निकाली काढण्यासाठी वर्धा येथील विशेष सत्र न्यायालयाला ६ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...

बैलगाडी शर्यतींना परवानगी का नाकारली जाते? हायकोर्टाची विचारणा - Marathi News | Why are bullock races denied? Asking the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बैलगाडी शर्यतींना परवानगी का नाकारली जाते? हायकोर्टाची विचारणा

बैलगाडी शर्यतींना परवानगी का नाकारली जाते, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला केली व यावर आठ आठवड्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश दिला. ...

न्यायमूर्ती लोणार सरोवराला भेट देऊन समस्या समजून घेणार - Marathi News | Justice will visit the Lonar lake and understand the problem | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्यायमूर्ती लोणार सरोवराला भेट देऊन समस्या समजून घेणार

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व मिलिंद जाधव हे १ फेब्रुवारी रोजी बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील समस्या जाणून घेणार आहेत. ...

नागपूर नागरिक सहकारी रुग्णालयाच्या जमिनीची लीज रद्द - Marathi News | Land lease canceled for Nagpur Citizen Co-operative Hospital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर नागरिक सहकारी रुग्णालयाच्या जमिनीची लीज रद्द

नागपूर सुधार प्रन्यासने उत्तर अंबाझरी मार्गावरील नागपूर नागरिक सहकारी रुग्णालयाच्या जमिनीचा लीज करार रद्द केला आहे. यासंदर्भात ३ जानेवारी रोजी आदेश जारी करण्यात आला आहे. ...

'छपाक' प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यालाच झापले - Marathi News | Open the way for 'Chhapaak' to be released; The High Court upheld the petitioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'छपाक' प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यालाच झापले

याचिकाकर्त्याने दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे. ...

राज्य नियामक मंडळाला पतसंस्थाचा विरोध; रीट पिटीशन करणार दाखल - Marathi News | Opposition to credit to the State Governing Body; File a writ petition | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्य नियामक मंडळाला पतसंस्थाचा विरोध; रीट पिटीशन करणार दाखल

प्रमुख पतसंस्थांच्या सभेत निर्णय ...