लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय, मराठी बातम्या

High court, Latest Marathi News

भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर खाऊ घालू नका; उच्च न्यायालयाचा आदेश - Marathi News | Do not feed dogs on the street; High Court order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर खाऊ घालू नका; उच्च न्यायालयाचा आदेश

Nagpur News भटक्या कुत्र्यांनी नागरिकांना शारीरिक इजा पोहोचविल्याच्या घटना रोज घडत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी भटक्या कुत्र्यांना कोणीही सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालू नये, असा आदेश दिला. ...

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांना उच्च न्यायालयाची नाेटिस - Marathi News | High Court notice to Pune and Pimpri-Chinchwad Municipal Corporations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांना उच्च न्यायालयाची नाेटिस

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांसह इतरांना नाेटिसा... ...

नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी यांनी मागितली हायकोर्टाची माफी - Marathi News | RTMNU Nagpur University VC Subhash Chaudhari tenders apology to HC for failure to reinstate HOD | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी यांनी मागितली हायकोर्टाची माफी

प्रा. मोहन काशीकर यांच्यावरील कारवाईचे प्रकरण ...

बलात्कार गुन्ह्यातील दोषीला १५ दिवस पॅरोल; पत्नी म्हणते, गर्भवती झाली नाही तर... - Marathi News | Rajasthan High Court; Rapist Granted Parole To Get Wife Pregnant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्कार गुन्ह्यातील दोषीला १५ दिवस पॅरोल; पत्नी म्हणते, गर्भवती झाली नाही तर...

हायकोर्टाने आरोपीला ३ दिवसांपूर्वी पॅरोलवर बाहेर काढण्याचे आदेश दिले. अल्पवयीन मुलीसोबत सामुहिक बलात्कार करणाऱ्या २२ वर्षीय गुन्हेगार राहुल बघेल याला २५ वर्षीय पत्नी बृजेश देवीसोबत राहायला लागेल. ...

Crime News: पत्नीची हत्या केली, उच्च न्यायालयाने पतीला या कारणावरून सोडून दिले... - Marathi News | Crime News: Man killed Wife, Karnataka High Court acquits husband on grounds of Law | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीची हत्या केली, उच्च न्यायालयाने पतीला या कारणावरून सोडून दिले...

पहिली पत्नी मिनाक्षीपासून वेगळे होत राधा नावाच्या महिलेशी दुसरे लग्न केले होते. सणाच्या दिवशी जेवन बनविले नाही म्हणून त्याने पत्नीला मारहाण केली होती. ...

पुण्यातील धरणे १०० टक्के भरूनही पाणी नाही; दोन्ही महापालिकांना उच्च न्यायालयाच्या नाेटिसा - Marathi News | Even if the dams in Pune are filled to 100 percent there is no water High court notices to both municipalities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील धरणे १०० टक्के भरूनही पाणी नाही; दोन्ही महापालिकांना उच्च न्यायालयाच्या नाेटिसा

येत्या २९ नाेव्हेंबरपर्यंत म्हणणे सादर करण्याचे निर्देश ...

जमीन मोजणीत झालेली चूक आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; उच्च न्यायालयाचे निरीक्षण - Marathi News | A mistake in the land survey is not an incitement to suicide; High Court observation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जमीन मोजणीत झालेली चूक आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; उच्च न्यायालयाचे निरीक्षण

Nagpur News जमीन मोजणीमध्ये झालेल्या चुकीला आत्महत्येस प्रवृत्त करणारी कृती म्हणता येणार नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले. ...

TAIT परीक्षा घेऊन शिक्षक भरती पूर्ण करा; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश - Marathi News | Complete teacher recruitment process by taking TAIT exam in Feb; High Court Order to State Govt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :TAIT परीक्षा घेऊन शिक्षक भरती पूर्ण करा; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश

चार वर्षांनंतर होणार परीक्षा ...