लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आहार योजना

Healthy Diet Plan

Healthy diet plan, Latest Marathi News

आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते.
Read More
शरीरातील मेटाबॉलिज्म कमजोर झालं आहे का?; 'हे' उपाय करतील मदत! - Marathi News | Metabolism has become weak then increase in these ways | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :शरीरातील मेटाबॉलिज्म कमजोर झालं आहे का?; 'हे' उपाय करतील मदत!

सध्या अनेकजण लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. यामागील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, मेटाबॉलिज्मची कमतरता. मेटाबॉलिज्म म्हणजे, शरीरातील पचनक्रियेची प्रक्रिया. ...

... म्हणून अवोकाडोचा आहारात समावेश करणं ठरतं फायदेशीर! - Marathi News | Health benefits of avocado fruit or butter fruit | Latest food Photos at Lokmat.com

फूड :... म्हणून अवोकाडोचा आहारात समावेश करणं ठरतं फायदेशीर!

खुशखुशीत भाजणीचे थालीपीठ एकदम मस्त; पटकन करा फस्त! - Marathi News | Healthy recipes make healthy multigrain recipe at home with this recipe | Latest food News at Lokmat.com

फूड :खुशखुशीत भाजणीचे थालीपीठ एकदम मस्त; पटकन करा फस्त!

आपण जेवणामध्ये दररोज चपाती किंवा पोळीचा समावेश करतो. पण गव्हाच्या चपातीपेक्षा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं थालीपीठ. ...

नाश्ता आणि लंचऐवजी ब्रंच करणं ठरतं फायदेशीर?; जाणून घ्या  - Marathi News | Can breakfast can replaced by brunch what is called diet expert | Latest food News at Lokmat.com

फूड :नाश्ता आणि लंचऐवजी ब्रंच करणं ठरतं फायदेशीर?; जाणून घ्या 

अनेक संशोधनांमधून सिद्ध झाल्यानुसार आणि तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, सकाळचा नाश्ता आपलं आरोग्य उत्तम राख्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. सकाळी पोटभर नाश्ता केल्यामुळे दिवसभर एनर्जी मिळण्यास मदत होते. ...

भारतामध्ये वाढता कॅन्सरचा धोका; डाएटमध्ये या फळांचा आणि भाज्यांचा समावेश करा! - Marathi News | Add these natural ingredients fruits and vegetables in your diet to reduce cancer | Latest food News at Lokmat.com

फूड :भारतामध्ये वाढता कॅन्सरचा धोका; डाएटमध्ये या फळांचा आणि भाज्यांचा समावेश करा!

सध्या जगभरामध्ये कॅन्सरसारखा भयंकर आजार आपले हात-पाय पसरत असून संपूर्ण जगासमोर कॅन्सर ही एक समस्या बनली आहे. अशातच बदलेली जीवनशैली आणि पर्यावरण कॅन्सरच्या समस्येमध्ये आणखी भर घालतात. ...

Holi 2019 : होळीच्या खास सणासाठी 'हे' पदार्थ ठरतात बेस्ट! - Marathi News | Holi Special 2019 food gujiya thandai dahi bhalla pakoda bhajiya recipe you must try on holi | Latest food Photos at Lokmat.com

फूड :Holi 2019 : होळीच्या खास सणासाठी 'हे' पदार्थ ठरतात बेस्ट!

फॅट्स बर्न करण्यासाठी मदत करतं फॉस्फरस; या पदार्थांचा करा आहारात समावेश! - Marathi News | Phosphorus is very important for body | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :फॅट्स बर्न करण्यासाठी मदत करतं फॉस्फरस; या पदार्थांचा करा आहारात समावेश!

आपल्या शरीरासाठी फॉस्फरस अत्यंत आवश्यक आहे. शरीरामध्ये याचे योग्य प्रमाण असेल तर शरीराचं कार्य सुरळीत होण्यास मदत होते. तसं पाहायला गेलं तर शरीराचं कार्य सुरळीत चालवण्यासाठी अनेक घटक आवश्यक असतात. ...

Holi 2019 : होळीसाठी स्वतः तयार हटके पदार्थ; जाणून घ्या रेसिपी - Marathi News | Holi Special 2019 How to make holi special sweet snacks and thandai recipe in easy way | Latest food News at Lokmat.com

फूड :Holi 2019 : होळीसाठी स्वतः तयार हटके पदार्थ; जाणून घ्या रेसिपी

होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच होळीसाठी घराघरांमध्ये अनेक पदार्थ तयार केले जातात. बऱ्याचदा पुरण पोळीची तयारी घराघरांमध्ये केली जाते. ...