लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आहार योजना

Healthy Diet Plan, मराठी बातम्या

Healthy diet plan, Latest Marathi News

आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते.
Read More
पांढऱ्या तांदळाबाबत संशोधकांनी दिला इशारा; दररोज सेवन करणं ठरू शकतं घातक - Marathi News | Side effects of white rice disadvantages of white rice for diabetes patient weight gain bones | Latest food News at Lokmat.com

फूड :पांढऱ्या तांदळाबाबत संशोधकांनी दिला इशारा; दररोज सेवन करणं ठरू शकतं घातक

भारतातील लोकांचा आहार हा भाताशिवाय अपूर्णच आहे. अनेकजण आहारात फक्त भातच खातात, तर अनेकांचं जेवण भाताशिवाय पूर्णच होत नाही. ...

वजन, वेदना आणि डायबिटीजचा धोका टाळण्यासाठी फायदेशीर रायबोस चहा! - Marathi News | Health benefits of drinking Rooibos tea | Latest food News at Lokmat.com

फूड :वजन, वेदना आणि डायबिटीजचा धोका टाळण्यासाठी फायदेशीर रायबोस चहा!

तुम्ही चहाच्या वेगवेगळ्या प्रकारांबाबत ऐकलं असेल. पण तुम्ही रायबोस चहाबाबत ऐकलं का?  ...

आयुष्याची शंभरी गाठायची आहे? मग या पदार्थांचं सेवन करणं टाळा! - Marathi News | New diet plan for save planet what to eat for long life | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आयुष्याची शंभरी गाठायची आहे? मग या पदार्थांचं सेवन करणं टाळा!

निरोगी राहण्यासाठी आणि दिर्घायुष्यासाठी योग्य आहार घेणं अत्यंत आवश्यक आहे. एका संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, साखर आणि मांसाचे आहारातील 50 टक्के सेवन कमी करून त्याऐवजी फळं, भाज्या आणि ड्रायफ्रुट्सचे सेवन केल्याने निरोगी आयुष्य जगण्यास मदत होते. ...

आजारांना दूर ठेवायचं असेल तर करा उपवास - रिसर्च - Marathi News | Want to stay fit and healthy even when you age start fasting | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आजारांना दूर ठेवायचं असेल तर करा उपवास - रिसर्च

वाढत्या वयासोबत वाढणाऱ्या आजारांपासून बचाव करायचा असेल आणि म्हातारपणातही निरोगी रहायचं असेल तर उपवास करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतं. ...

थंडीमध्ये 'हे' चार मुरांबे आरोग्यासाठी ठरतील फायदेशीर! - Marathi News | Diseases conditions these four murabba of winter will give many benefits to the health | Latest food News at Lokmat.com

फूड :थंडीमध्ये 'हे' चार मुरांबे आरोग्यासाठी ठरतील फायदेशीर!

हिवाळ्यामध्ये आरोग्य चांगलं राखण्यासाठी शरीराची फार काळजी घ्यावी लागते. थंडीमध्ये फळं, भाज्या आणि फळभाज्यांची बाजारामध्ये आवाक वाढते. एवढचं नाही तर तुम्हाला ताजी फळं आणि भाज्या सहज उपलब्ध होतात. ...

सारखं सारखं नव्हे; दर दिवशी सारखंच जेवा; सारा अली खानचा वेट लॉस फंडा - Marathi News | Sara ali khan eats the same meal everyday does it help in weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सारखं सारखं नव्हे; दर दिवशी सारखंच जेवा; सारा अली खानचा वेट लॉस फंडा

सध्या बॉलिवूडमध्ये आपल्या मनमोहक अदांनी अनेक चाहत्यांना घायाळ करणाऱ्या सारा अली खानच्याच चर्चा रंगलेल्या दिसतात. स्टार किड असलल्या साराने काही दिवसांपूर्वीच केदारनाथ आणि सिम्बा सारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयचा गोडवा चाहत्यांना दिलाच. ...

अवघ्या 10 मिनिटांत तयार करा टेस्टी आणि हेल्दी गाजर हलवा! - Marathi News | Gajar cha halwa recipe 10 minute recipe of gajar cha halwa you must try this winter | Latest food News at Lokmat.com

फूड :अवघ्या 10 मिनिटांत तयार करा टेस्टी आणि हेल्दी गाजर हलवा!

हिवाळा ऐन मध्यावर आलेला असातानाच जीभेला गारजाराच्या हलव्याचे वेध लागलेच असतील. बाजारातही लाल-लाल गाजरांची आवाक वाढली असून घराघरांमध्ये गाजर हलवा तयार करण्याची लगबग सुरु झाली आहे. ...

लहान मुलांसाठी फार गरजेचे आहेत नाश्त्यासंबंधीचे 'हे' नियम! - Marathi News | Important rules of breakfast for kids | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लहान मुलांसाठी फार गरजेचे आहेत नाश्त्यासंबंधीचे 'हे' नियम!

लहान मुलांसाठी नाश्ता तयार करणे नेहमीच कठीण ठरतं आणि त्याहीपेक्षा कठीण असतं ते लहान मुलांमध्ये हेल्दी खाण्याची सवय डेव्हलप करणं. ...