लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आहार योजना

Healthy Diet Plan, मराठी बातम्या

Healthy diet plan, Latest Marathi News

आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते.
Read More
थंडीमध्ये पौष्टिक ठरतो सफरचंदाचा हलवा; जाणून घ्या रेसिपी! - Marathi News | Make delicious apples desert halwa in the winter | Latest food News at Lokmat.com

फूड :थंडीमध्ये पौष्टिक ठरतो सफरचंदाचा हलवा; जाणून घ्या रेसिपी!

सफरचंद आरोग्यासाठी पौष्टिक ठरतं हे तर आपल्याला माहीत आहेच. पण तुम्हाला सफरचंदापासून तयार करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांबाबत माहीत आहे का? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सफरचंदापासून तयार होणारी एक हटके रेसिपी. ...

मकर संक्राती स्पेशल : तिळाच्या या फायद्यांमुळे तिळगुळ खाणं ठरेल फायदेशीर! - Marathi News | Makar sankranti special know these healthy benefits of sesame seeds or tilgul | Latest food News at Lokmat.com

फूड :मकर संक्राती स्पेशल : तिळाच्या या फायद्यांमुळे तिळगुळ खाणं ठरेल फायदेशीर!

तीळ दिसायला फार लहान असला तरी त्याचे अनेक फायदे आहेत. हाडांच्या मजबुतीसाठी तसेच दाट आणि काळ्या केसांसाठीही तीळ खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं. ...

वजन कमी करण्यासाठी किती फायदेशीर आहे ज्यूस फास्टिंग? - Marathi News | How juice fasting is better for weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करण्यासाठी किती फायदेशीर आहे ज्यूस फास्टिंग?

वजन कमी करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या डाएट माहीत असतील. कधी खायचं तर खायचं नाही, अशा वेगवेगळ्या डाएट असतात. ...

शरीरासाठी लाभदायक ठरतात पॉपकॉर्न; फक्त 5 मिनिटांत घरीच तयार करा! - Marathi News | Do you know health benefits of popcorn how to make tomato popcorn healthy snacks | Latest food News at Lokmat.com

फूड :शरीरासाठी लाभदायक ठरतात पॉपकॉर्न; फक्त 5 मिनिटांत घरीच तयार करा!

थिएटरमध्ये मुव्ही पाहताना इंटरव्हलमध्ये अनेकांना पॉपकॉर्न खाण्याची सवय असते. मूव्ही आणि पॉपकॉर्न हे समीकरणच तयार झालं आहे. पॉपकॉर्न नसेल तर मूव्ही पाहण्यात काहीतरी कमी होतं, असं अनेकदा जाणवतं. ...

डाएट की एक्सरसाइज, कशाने लवकर कमी होतं वजन? - Marathi News | Diet or workout which is more effective for weight control | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डाएट की एक्सरसाइज, कशाने लवकर कमी होतं वजन?

वजन कमी करायचं म्हटलं तर प्रत्येकजण वेगवेगळे उपाय ट्राय करत असतात. कुणी डाएट करतं, कुणी एक्सरसाइज करतं. ...

मैदा आरोग्यासाठी नुकसानकारक असण्याचं कारण काय? - Marathi News | Know why refined flour is bad for health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मैदा आरोग्यासाठी नुकसानकारक असण्याचं कारण काय?

हे तर सर्वांनाच माहीत असेल की, मैदा आरोग्यासाठी किती हानिकारक आहे. तरी सुद्धा मैद्यापासून तयार करण्यात आलेले वेगवेगळे पदार्थ रोज चवीने खाल्ले जातात. ...

बाजारातील मिठाईंना करा बाय-बाय; आता घरीच तयार करा बदाम चॉकलेट्स बॉल्स - Marathi News | Recipe of almond chocolate balls | Latest food News at Lokmat.com

फूड :बाजारातील मिठाईंना करा बाय-बाय; आता घरीच तयार करा बदाम चॉकलेट्स बॉल्स

बदाम चॉकलेट्स बॉल्स एक फार चविष्ट रेसिपी आहे. जी तुम्ही घरच्या घरी अगदी सहज तयार करू शकता. तसं पाहायला गेलं तर त्यासाठी तुम्हाला कोणत्याही खास दिवसाची वाट पाहण्याची गरज नाही. ...

चिक्कू खाण्याचे 'हे' फायदे वाचाल, तर एकदा नाही पुन्हा पुन्हा चिक्कू खाल! - Marathi News | Sapota is beneficial for health and beauty | Latest food News at Lokmat.com

फूड :चिक्कू खाण्याचे 'हे' फायदे वाचाल, तर एकदा नाही पुन्हा पुन्हा चिक्कू खाल!

हिवाळ्यात आवडीने खाल्लं जाणारं फळ म्हणजे चिक्कू. लहान असोत वा मोठे सर्वांना चिक्कू खाणं आवडतं. इतकंच काय तर अनेकजण चिक्कूचा ज्यूसही घेतात. ...