लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आहार योजना

Healthy Diet Plan, मराठी बातम्या

Healthy diet plan, Latest Marathi News

आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते.
Read More
विराट कोहली केवळ क्रिकेटमध्येच नाही तर फिटनेसमध्येही नंबर वन! - Marathi News | Icc award 2018 winner virat kohli diet fitness and workout plan | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :विराट कोहली केवळ क्रिकेटमध्येच नाही तर फिटनेसमध्येही नंबर वन!

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीने आयसीसी अवॉर्ड्स 2018 (ICC Awards 2018) मध्ये हॅट-ट्रिक लगावली आहे. आयसीसीने विराटला 2018-2019मध्ये तीन मोठे अ‍ॅवॉर्ड्स देण्याची घोषणा केली आहे. ...

कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशरवर परिणामकारक ठरतात काबुली चणे! - Marathi News | Kabuli chana or chickpeas reduces cholesterol and controls blood pressure | Latest food News at Lokmat.com

फूड :कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशरवर परिणामकारक ठरतात काबुली चणे!

हॉटेलमध्ये गेल्यावर आपण हमखास छोले भटूरे किंवा छोले चावल ऑर्डर करतो. अनेकांच्या तर छोले म्हणजे जीव की प्राण. अनेकदा घरगुती समारंभ किंवा लग्नाच्या मेन्यूमध्येही काबुली चण्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करण्यात येतो. ...

मुळ्याच्या भाजीचे हे फायदे वाचल्यावर तुम्ही भाजी कधीच फेकणार नाही! - Marathi News | Do not throw radish leaves, It is beneficial for health | Latest food News at Lokmat.com

फूड :मुळ्याच्या भाजीचे हे फायदे वाचल्यावर तुम्ही भाजी कधीच फेकणार नाही!

मुळ्याची पानांचीही भाजीही बनवता येते. मुळ्याची भाजी घालून ‘मुळा ढोकळी' केली जाते. ...

'ही' आहेत रक्त कमी होण्याची कारणं आणि लक्षणं! - Marathi News | Hemoglobin deficiency in human body or pregnancy know the symptoms and reasons | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'ही' आहेत रक्त कमी होण्याची कारणं आणि लक्षणं!

आपल्या देशातील अनेक नागरिक शरीरातील रक्ताच्या कमतरतेला सामोरं जात आहेत. यामुळे शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. एवढचं नाही तर याकडे दुर्लक्ष केलं तर अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ...

भूक कमी झाली असेल तर नियमित करा शेपूच्या भाजीचं सेवन! - Marathi News | Benefits Of Shepu's Vegetable Consumption | Latest food News at Lokmat.com

फूड :भूक कमी झाली असेल तर नियमित करा शेपूच्या भाजीचं सेवन!

हिवाळ्यात वेगवेगळे पदार्थ खाण्याची वेगळीच मजा असते. पण कधी कधी जास्त मसालेदार किंवा वेगवेगळे पदार्थ एकत्र खाल्ल्याने पोटात जळजळ, पोट फुगणे किंवा गॅसची समस्या होऊ लागते. ...

आरोग्यदायी ठरतात मोड आलेली कडधान्य; आहारात नक्की करा समावेश! - Marathi News | Health benifits of sprots | Latest food News at Lokmat.com

फूड :आरोग्यदायी ठरतात मोड आलेली कडधान्य; आहारात नक्की करा समावेश!

धावपळीच्या आयुष्यात आणि कामाच्या तणावामध्ये प्रत्येकाला रोजच व्यायाम करायला मिळतोच असे नाही. त्यामुळे आजारपणाच्या समस्याही मोठ्या प्रमाणावर वाढतात. पण हे आजारपण कमी करण्यासाठी मोड आलेली कडधान्य हा एक चांगला उपाय आहे. ...

हिवाळ्यासाठी पौष्टिक ठरते बदाम आणि तिळाची चिक्की! - Marathi News | Receipe of almond til chikki | Latest food News at Lokmat.com

फूड :हिवाळ्यासाठी पौष्टिक ठरते बदाम आणि तिळाची चिक्की!

थंडीमध्ये तीळ आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे अनेकदा आहारातही तीळाचा समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येतो. कारण तीळ निसर्गतः उष्ण असतात. ...

मुलं जेवत नाहीत, असं तुम्हालाही वाटतं का? पुन्हा एकदा विचार करून पाहा! - Marathi News | Do you also think that children do not eat then think again once | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मुलं जेवत नाहीत, असं तुम्हालाही वाटतं का? पुन्हा एकदा विचार करून पाहा!

अनेक पालकांची मुलांच्याबाबतीत एकच तक्रार असते की, मुलं जेवणाच्या आणि खाण्याच्या बाबतीत फार हट्ट करतात. तसेच अनेकदा ते चिंतेत असतात की, मुलांना घरातील जेवणाऐवजी जंक फूड आवडू लागले आहे. ...